TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉट्सॲप का डाऊन होतं?, कंपनीनं ट्विट करत दिलं स्पष्टीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शुक्रवारी रात्री ११ नंतर जगभरात अनेक ठिकाणी व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सेवा ठप्प झाल्या. या तीनही सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. व्हॉट्सॲप केवळ भारतातच नाही जगभरातील सर्वच देशांमध्ये काही वेळासाठी ठप्प झालं होतं. यानंतर रात्री बारा वाजेच्या आधीच जवळपास ४५ मिनीटांनंतर व्हॉट्सअॅप पुन्हा आधीसारखं काम करू लागलं. पण व्हॉटसअॅप का बंद होतं? या प्रश्नाचं उत्तर कंपनीने दिलेलं नाही पण पहिल्यांदाच स्पष्टीकरण मात्र दिलं आहे.

भारतासह बहुतांश देशात काल रात्री म्हणजेची शुक्रवारी ११ च्या सुमारास व्हॉट्सॲप अचानक बंद झालं. ना कुठे मेसेज जात होते ना येत होते. व्हिडीओ कॉलिंगही बंद. लोकांनी मोबाईल चालू बंद करुन बघितले पण काहीच उपयोग नाही. शेवटी व्हॉट्सॲप डाऊन झाल्याचं अधिकृतपणे कळवलं गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा व्हॉटसअॅप सुरु झालं. त्यावर कंपनीनं ट्विटरवर पहिल्यांदाच अधिकृतपणे वक्तव्य जारी केलं आहे, त्यात कंपनी म्हणते, तुमची जी असुविधा झाली त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी ती ४५ मिनिटं खूप मोठा काळ होता, तुम्ही धैर्य ठेवलंत त्याबद्दल धन्यवाद. पण आता आम्ही परत आलो आहोत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

त्या ४५ मिनिटांसाठी फक्त व्हॉट्सॲप बंद होतं असं नाही तर फेसबूकचं मेसेंजरही बंद होतं आणि इन्स्टाग्रामचंही. म्हणजे SMS ची सवय मोडल्यानंतर फुकटात हे अॅप वापरायची सवय लागलेल्यांना अचानकच जगाशी संपर्क तुटल्याची भावना निर्माण झाली. बराच काळ नेमकं काय घडलं आहे. हेच कळंत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत लोकांमध्ये संभ्रम होता. पण व्हॉट्सॲप, इन्स्टा, फेसबुकवर लोकांचे व्यवसायही अवलंबून आहेत. त्यामुळे त्या ४५ मिनिटात अनेकांचं मोठं आर्थिक नुकसानही झालेलं आहे.

सिग्नलला झाला फायदा –

व्हॉट्सॲप डाउन झाल्याचा फायदा सिग्नल अॅपला झाल्याचं दिसलं. व्हॉट्सॲप डाउन झाल्यानंतर सिग्नलनं ट्वीट करत सांगितलं, की त्यांच्या यूजर्सच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. सर्वांचं स्वागत आहे. व्हॉट्सॲपला पुन्हा ठीक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसोबत आमचं सांत्वन आहे. टेक इंडस्ट्रीच्या बाहेरचे लोक हे कधीच समजू शकत नाहीत की विकेंडला डाउनटाइमची वाट पाहाणं किती विचित्र असतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाने विचारले - 'आणखी किती पिढ्या सुरु राहणार आरक्षण?'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 1 फेब्रुवारी 2024 !

February 1, 2024

अमृतयोजनेचे काम दोन दिवसात पूर्ण होणार; महापौरांनी दिले आश्वासन

January 31, 2021

पिंप्री येथे धाडसी घरफोडी ; 55 हजारांचा ऐवज लांबवला !

July 19, 2023

… तर गाईंचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं असतं : शिवसेना

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group