TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाजी पलटणार? ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटात मोठे मतभेद ; २० ते २५ आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या सत्ता स्थापनेसाठी भेटीगाठी सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र सत्ता स्थापन करायची असल्यास बंडखोर आमदारांचा गट कायद्यात बसत नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्यांचा गट भाजप किंवा प्रहार राजकीय पक्षात विलीन करावा लागेल. नेमक्या याच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून बंडखोर आमदारांमध्ये मोठे मतभेद झाल्याची वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला. सुरुवातीला आवाहनाची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं. शिंदे यांनीदेखील शड्डू ठोकला. परंतू आता शिंदे गटात मतभेद असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय आमदारांपुढे आहे. मात्र आम्ही शिवसैनिकच, शिवसेनेसोबतच अशी भूमिका घेणाऱ्या आमदारांना आता हा पर्याय धोक्याचा वाटत आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ आमदारांमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे. ते मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं वृत्त ‘साम’ टीव्हीने दिले आहे. एवढेच नव्हे तर बंडखोरांपैकी १६ आमदार संपर्कात असल्याचा दावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

शिवसेना सावरण्यासाठी रश्मी ठाकरेंचा प्रयत्न ; बंडखोर आमदारांच्या पत्नींसोबत साधताय संपर्क !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडके बालगृह लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण ; बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा !

August 4, 2023

‘पत्नीचं तोडं उशीने दाबून हत्या केली, मग पूर्ण रात्र…’ ; घटना वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेलं !

June 18, 2022

धक्कदायक : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर तीन वर्ष बलात्कार !

August 11, 2022

चॉपर बाळगून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोन तरूणांना अटक !

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group