TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कदायक : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर तीन वर्ष बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पतीला घटस्फोट द्यायला लावून ३२ वर्षीय विवाहितेवर जळगाव, खिर्डी, शेगाव, सावदा येथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले व या विवाहितेला अंधारात ठेवून परस्पर लग्न करुन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात चंदन मोतीराम चौधरी (रा. खिर्डी, ता. रावेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेचे लग्न झालेले असून तिला १० वर्षाचा मुलगा आहे. पतीची प्रकृती बरी नसल्याने शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या विवाहितेची काम करणाऱ्या चंदन चौधरीशी ओळख झाली होती. दवाखान्यातून सुटी झाल्यावर पीडिता व पती सासरी गेले. तेथे असताना पीडितेचा पती कुठे तरी निघून गेला. त्यामुळे ती जळगावात माहेरी आली. या दरम्यान चंदनशी ओळख वाढू लागली. त्यातून त्याने मला नोकरी लागली की, मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून दवाखान्यात, पांडे चौकातील व्यसनमुक्ती केंद्र, खिर्डी व शेगाव येथे २०१४ ते २०१६ या काळात वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. २०१८ मध्ये चंदन याला मुंबईत बँकेत नोकरी लागली. यानंतर २०१८ मध्ये पती परत आल्यानंतर चंदनने पिडीतेला पतीशी घटस्फोट घ्यायला लावला. परंतू चंदनने परस्पर लग्न करुन घेतले. या प्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

महापौर जयश्री महाजन यांनी दाखवली मॅरेथॉन रॅलीस हिरवी झेंडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहिर धसल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली पती-पत्नी ठार ; जेसीबीने काढले मृतदेह !

June 28, 2024

प. वि. पाटील विद्यालयात सूर्यनमस्कार अभियान

January 7, 2022

शिर्डी प्रवेशापूर्वीच तृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

December 10, 2020

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group