TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणीसाठी खंडणी मागणारी महिला अटकेत

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणी करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेस भुसावळात अटक करण्यात आली असून याच प्रकरणातील पाच जण फरार झाले आहेत.

यासंदर्भात अधिक असे की, निलेश डिगंबर चौधरी (रा. लोणारी मंगल कार्यालयाजवळ भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार निलेश चौधरी हे आपल्या मित्राच्या बुलेटवरून पिंप्रीसेकम शिवारात फिरण्यासाठी गेले होते. याप्रसंगी लीना तल्हारे या महिलेने तीन जणांसह त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते पळत जवळच काम सुरू असलेल्या इमारतीत पळाले. तेथे या महिलेने अजय गोडाले, शुभम पचेरवाल आणि इतरांना बोलावून घेतले. या सर्वांनी निलेशवर दबाव टाकत पाच लाख रूपयांची मागणी केली. निलेश चौधरी याने लीना तल्हारे यांच्या मोबाईलवर अश्लील क्लीप टाकण्याचा आरोप करत त्याने पाच लाख रुपये द्यावे यासाठी या सर्वांनी त्यांना धमकावले.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

निलेश चौधरी यांनी पाच लाख रूपये रक्कम देण्यासाठी नकार दिल्यानंतर या सर्वांनी त्यांना मारहाण केली. तसेच निलेश चौधरी हे पैसे देत नसल्यामुळे त्याच्या मालकीच्या एमएच १९ सीव्ही-६४८७ क्रमांकाच्या टाटा हॅरीयर या गाडीला लीना तल्हारे हिला विक्री करण्याचे दाखविण्यासाठी एका वकिलास बोलवण्यात आले. व निलेश चौधरी यांनी लीना तल्हारे यांना ही कार विकल्याची नोटरी तयार करण्यात आली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील महीला आरोपीत लिना कृष्णा तल्लारे (वय-५१ वर्षे रा. वरणगांव रोड, साक्री फाटा, भुसावळ) हिला आज दुपारी अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात अजय गोडाले, शुभम पचरवाल ( दोन्ही रा. भुसावळ) आणि तीन अनोळखी इसम असे एकूण पाच जण फरार झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
Next Post

आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोलला विविध विकासकामांचे भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात दुकान आणि हॉटेल फोडले ; रोकडसह इतर मुद्देमाल लंपास !

May 7, 2022

शेतात केला महिलेचा खून, एकाला अटक ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

May 3, 2023

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, हे तर ‘संधीसाधू’ सरकार : गिरीश महाजन

February 5, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २६ मे २०२३ !

May 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group