TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजकीय दबावामुळे पदभार न स्वीकारतात महिला जिल्हाधिकारी परतल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप असतो हे परभणीतील प्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आयएएस आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांना पदभार घेण्याच्या सूचना होत्या. मात्र, जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावातून त्यांना पदभार दिलाच गेला नाही.

गोयल या २०१४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची फिल्मसिटीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावरून परभणीच्या जिल्हाधिकारीपदी पंधरा दिवसांपूर्वी बदली झाली. त्या चार्ज घेण्यासाठी परभणीत तीन दिवसांपूर्वी पोहोचल्या. मात्र त्यांच्याविरोधात भलतेच राजकारण शिजत असल्याची त्यांना कल्पनाही नव्हती. गोयल त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील अनेकांच्या पोटात कळ उठली होती. त्या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी केली होती. त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणेच त्यांनी घडवून आणले. विद्यमान जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्त झाले. याच बक्षी गोयल सूत्रे स्वीकारणार होत्या. त्यानुसार सारी तयारीही झाली होती. मात्र त्यांना सूत्रे न स्वीकारताच परभणी सोडावी लागली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

थेट आयएएस अधिकारी आणि त्यातही महिला असल्याने स्थानिक नेत्यांना त्या आपल्याला किती ‘सहकार्य’ करतील, याची शंका वाटू लागली. परभणीतील अनेक नेत्यांचे वेगवेगळे उद्योग असल्याने तेथे ‘अडजेस्टमेंट’ महत्वाची ठरून बसते. ते व्यवस्थित होण्यासाठी मर्जीतील अधिकारी येथे आणण्याचे प्रयत्न नेत्यांनी सुरू केले. तसे तातडीने करता येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी वेगळीच खेळी केली. जिल्हाधिकारी पदाचा पदभार हा कनिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला जाईल, यासाठी पावले टाकण्यात आली. त्यानुसार शासकीय यंत्रणा हलली आणि तसेच घडले.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांचे पत्र प्राप्त झाले. आपल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती आंचल गोयल (भाप्रसे) यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे सोपवून सेवानिवृत्त व्हावे असे यात म्हटले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सायंकाळी त्यांच्या पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे सूपुर्त केला.

पालकमंत्री अनत्रिज्ञ

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी पुन्हा एक आदेश काढून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना आंचल गोयल याना पदभार न देता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार सोपविण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आंचल गोयल यांना परभणीतुन परतावे लागले आहे. यात विशेष म्हणजे परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांना आम्ही याबाबत विचारले असता त्यांना या बदली संदर्भात काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली हे दुर्दैव : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

June 17, 2022

चोपडा : सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात ; १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

August 25, 2023

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदारांची आदरांजली

October 31, 2020

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं : एकनाथराव खडसे

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group