धरणगाव (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी पुजन करतांना जेष्ठ नेते शिरीषअप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलालआप्पा महाजन, अँड. वसंतराव भोलाने, शेखर पाटील, प्रकाश सोनवणे, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, ललित येवले, सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, मीडिया प्रमुख टोनी महाजन, प्रल्हाद पाटील, राजू महाजन, सुदाम मराठे, देवा महाजन, शरद भोई, आनंदा धनगर, सचिन पाटील, आनंद वाजपेयी, हितेश पटेल, ज्ञानेश्वर महाजन, विक्की महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.