TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यजुर्वेंद्र महाजनांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी साधला सवांद

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमरावती ग्रामीण पोलीस आयोजीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात शनिवारी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी मोकळा सवांद साधला. करिअर म्हणजे काय ? ते कसे निवडावे. स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे.आयुष्यातील ध्येय कसे ठरवावे अश्या अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातूनही त्यांनी विद्यार्थ्यांना बोलत करून त्यांच्या अडचणी, इच्छा जाणून घेतल्या.

अमरावती जिल्यातील चिखलदरा येथे महाराष्ट्र वन प्रशिक्षण संस्था येथे तर धारणी येथे बालाजी मंगल कार्यालयात सदर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमासाठी एकताई, हातरू, तसेच टेंम्बुरसोंडा या दुर दुर्गम भागातुन ३ ते ४ तासांचा प्रवास करून विद्यार्थी आवर्जुन उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मोठ्याप्रमाणावर युवक आणि युवती सहभागी झाले.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सदर कार्यक्रमास पोलीस जिल्हा अधिक्षक डॉ.हरी बालाजी, पोलीस निरीक्षक शिवाजी रुपनार, बेलखडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक शिक्षक आणि सामाजीक कार्यकर्ते छोटू काका वरणगावकर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
Next Post

आमदार अनिल पाटील व प्रशासनाच्या मदतीने २६६९ प्रलंबित प्रकरणे मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंगनाला लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वक्तव्य तंतोतंत लागू पडतं : शिवसेनेचं टीकास्त्र !

November 13, 2021

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

April 12, 2021

‘बीएचआर’चे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर धाड !

November 27, 2020

महिलेच्या लाजिरवाण्या कृत्याचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड ; प्रियकरासमोर मुलीलाही करायची नग्न

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group