TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन, एक जण ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणचे यावल कनेक्शन समोर आले असुन गुरुवारी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथील शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या घरात आश्रयास असलेला एक संशयित फरार झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी एक शासकिय कर्मचारी तरुणीस कर्नाटक पोलिसात हजर राहण्याची समज देण्यात आली असुन यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते. त्यातील दोन संशयित यावल येथे असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे कर्नाटक पोलीस पथक यावलला आले आणि पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, कॉ. सुशील घुगे, राजेश वाढे, भूषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर यांनी त्या आरोपींशी संबंधित वाघझिरा आश्रमशाळेतील कर्मचारी तरुणीचा शोध घेतला. यावल बसस्थानकावर आदित्य सत्यवान पवार या तरुणासोबत असल्याचे तिने सांगितले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणखी एक संशयित शिवकुमार हा पवार यांच्या घरी आश्रयास होता. पण पोलिसांचे वाहने पाहून शिवकुमार तेथून फरार झाला.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

शासकीय कर्मचारी तरुणी अडचणीत

आदित्य पवार हा येथील प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पवार हे मूळचे सोलापूरचे आहे. आदित्य याने वाघझिरा आश्रमशाळेतील कर्मचारी तरुणीच्या फोन पेवर ५० हजारांची रक्कम देखील टाकली आहे. त्यामुळे ही तरुणी अडचणीत आली आहे. या तरुणीस कर्नाटक पोलिसात हजर राहण्याची समज देण्यात आली असुन यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

फेसबुकवर बिनधास्त वावरत असाल तर सावध व्हा, कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025

फायरब्रॅड नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश ; राहुल गांधींनी केले स्वागत !

December 20, 2023

फडणवीसांचा मास्टर प्लान? राज्यात पुन्हा युतीची चर्चा

November 6, 2022

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group