TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Porn च्या व्यसनातून शेजारच्या महिलांसोबत तरुणाने केलेले कृत्य ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

मोबाइलमध्ये सापडले ४० हजार पॉर्न व्हिडीओ ; माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) अश्लील फोटो, व्हिडिओ म्हणजेच पॉर्न कंटेंट (Porn content) बघण्याच्या व्यसनात एक मोठा वर्ग अडकल्याचं आढळत आहे. यात तरुणाईची संख्या अधिक आहे. अशा व्यसनातूनच एका तरुणानं शेजार-पाजारी राहणाऱ्या महिलांचेच फोटो मॉर्फ (Photo Morf) करून अश्लील व्हिडीओ (porn Video) बनवण्यासाठी वापर केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी पुण्यामधील एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. यामध्ये पॉर्न व्हिडीओ आणि फोटोंचा समावेश आहे. शुभम अवदे असं या तरुणाचं नावं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे फोटो शुभमने एडीट करुन पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी वापरलेत त्या सर्व स्थानिक महिलाच आहे. हे व्हिडीओ शुभमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते का याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या या प्रकरणामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार या सर्व प्रकरणाची माहिती शुभमच्या मित्राने तक्रार दाखल केल्यानंतर समोर आलीय. “राजीव गांधी नगरमध्ये राहणारा शुभम आणि मी नेहमी बोलायचो. एकदा तो आम्हाला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवताना आम्ही त्याच्या मोबाईलमधील फोटो गॅलरी पाहिली. त्यामध्ये असे शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते. त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हे फोटो मॉर्फ केलेले असून आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या महिलांचेचे फोटो वापरुन हे व्हिडीओ बनवण्यात आलेत. यासंदर्भात त्याला जाब विचारला असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. आमच्यासोबतच्या मुलींना त्याच्या फोनमधील ते फोटो पाहून मोठा धक्काच बसला. त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला,” असं तक्रारदाराने म्हटलंय.

याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेचा फोटो तिच्या मैत्रिणीने शुभमने एडीट केलेल्या या अश्लील व्हिडीओंमध्ये पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. “त्याने तो फोटो माझ्या मैत्रिणीच्या सोशल नेटवर्किंगवरुन घेतलाय. मला ही माहिती त्याच्या ओळखीतील त्याच्या एका चांगल्या मित्रानेच दिलीय,” असं ही तरुणी म्हणाली.

या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खडकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलीय. कलम ३५४ (अ) (महिलांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणे किंवा तशी वर्तवणूक करणे), ४६९ (एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याच्या उद्देशाने त्याची फसवणूक करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

सावकारे कार ट्रान्सफर प्रकरण : न्यायालयाने तिघांना सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिसरे रिपोर्टचा मोठा खुलासा; सुशांतच्या शरीरात विषाचा अंश नाही

September 29, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 नोव्हेंबर 2025 !

November 19, 2025

महामार्गाच्या नूतनीकरणाचा ग्रामीण भागासह कॉलनीतल्या नागरिकांना होणार लाभ !

March 7, 2021

राष्ट्रीय क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group