TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात तरुणाला बेदम मारहाण ; दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शिवाजीनगर हुडको भागात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचे देखील कळते.

यासंदर्भात अधिक असे की, गजानन विलास बाविस्कर (वय २७) हा तरुण मारहाणीत जखमी झाला आहे. तर मारहाण करणारी टोळी वाल्मीकनगर भागातील असल्याची माहिती आहे. गजानन याने शिवाजीनगर हुडको परिसरात चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवली होती. सोमवारी दुपारी त्याचे एका जणाशी वाद झाले. यानंतर काही वेळातच वाल्मीकनगरातून एका चारचाकीतून तसेच पाच-सहा दुचाकीने काही तरुण हुडको परिसरात आले. त्यांना पाहून गजानन एक स्वच्छतागृहात लपून बसलेला होता. या तरुणांनी स्वच्छतागृह तोडून त्याला बाहेर काढले. यानंतर बेदम मारहाण केली. यात त्याचे हात-पाय व डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांच्या म्होरक्याने पिस्तूलमधून एक गोळी हवेत चालवून दहशत पसरवली, असे एका प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

अद्याप पोलिसांत नोंद नाही

गजानन याला मारहाण केल्यानंतर टोळी तेथून निघून गेली. तर जखमी गजानन याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकडून पोलिसांना एमएलसी पाठवण्यात आलेला नाही. दरम्यान, गोळीबाराची घटना घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शिवाजीनगर हुडकोत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस चौकशी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
Next Post

'शरद पवार जाणता राजा नाहीत, त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी' : सदाभाऊ खोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाबासाहेबांनी संविधानातून समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला : ना. गुलाबराव पाटील

November 26, 2021

‘NCP’च्या महिला नेत्याची सोशल मीडियावर बदनामी ; १६ जणांवर गुन्हा दाखल

April 29, 2022

भुसावळ बसस्थानकात वृध्दाच्या खिश्यातून रोकड पळवली, संशयितास अटक !

August 15, 2024

एलसीबीचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह चौघां अधिका-यांची डीवायएसपीपदी पदोन्नती !

November 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group