TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जून्या भांडणातून तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
April 25, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जून्या वादातून संशयित रिहान मेहमुद शेख (रा. तांबापूरा, मच्छीबाजार) याने दोघांवर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दि. २३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तांबापूरातील मच्छीबाजार परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तांबापूरा परिसरातील टिपू सुलतान चौकात साहील शहा सद्दाम शहा (वय १८) हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तांबापुरा परिसरातील जुम्मा शहा यांच्या वखारीजवळ रिहान मेहमुद शेख याने रिहान चंदू पिंजारी याच्या हातावर तर साहील शहा सद्दाम शहा यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहील शहा याने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रिहान मेहमूद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रामदास कुंभार करीत आहे

READ ALSO

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत उपमहापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth beaten with sharp weapon over old quarrel

Related Posts

जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत उपमहापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

पॉलिसीसाठी कागदपत्र दिले अन् परस्पर जामीनदार केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय : राज ठाकरे

July 11, 2021

शिर्डी हादरलं : सख्ख्या भावाकडूनच सतरा वर्षीय बहिणीचा निर्घृण खून ; डोकं अन् चेहऱ्याचा केला चेंदामेंदा !

May 4, 2023

…’या’ गैरसमजामुळे मराठी भाषा मागे पडतेय : अँड. जयप्रकाश बाविस्कर !

February 27, 2022

…तर पुन्हा सर्व शाळा होतील बंद ; Omicron च्या प्रादुर्भावामुळे वर्षा गायकवाडांनी दिला इशारा

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group