TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलसंवर्धनासाठी तरुणाई घेणार पुढाकार !

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू युवा केंद्र, योगीतर्फे जलशक्ती अभियानाचा वेबिनार संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाने जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान सुरू केले आहे. पावसाचे पाणी वाचविणे काळाची गरज असून त्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यात तरुणांनी पुढाकार घेतल्यास ते लवकर शक्य होते. जलशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

जलशक्ती अभियानाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू युवा केंद्र जळगाव व योगी संस्थेतर्फे वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारमध्ये १०० वर जलप्रेमींनी सहभाग नोंदविला. वेबिनारमध्ये नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, नरेंद्र चुग, ज्ञानेश शिवाजीराव मगर आणि योगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

READ ALSO

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

जागतिक स्तरावर जलसंवर्धनासाठी कोणते पाऊल उचलले जाते, कशाप्रकारे मोहीम हाती घेण्यात येते, काय-काय उपाययोजना केल्या जातात याबाबत वेबिनारमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जलसंवर्धनासोबत वृक्ष संवर्धन देखील आवश्यक आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवण्यासाठी घनदाट जंगल देखील आवश्यक आहे. पावसाचे पाणी वाचवून ते साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, नैसर्गिक तलाव, लहान मोठे बंधारे उभारण्याबाबत जनजागृती करावी असे वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
Next Post

प्राचार्यास बेदम मारहाण, परस्परविरोधी तक्रार ; पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली अन् अचानक झाला गॅस हंडीचा भीषण स्फोट !

May 30, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १९ ऑगस्ट २०२३ !

August 19, 2023

आमोदयात 99 लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा !

February 24, 2023

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group