TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. उन्मेष पाटील यांचा सक्रीय सदस्यांच्या टॉप १० यादीत समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली असून सक्रीय सदस्यांच्या ‘टॉप- १०’ यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे.

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या माहितीनुसार विद्यमान म्हणजेच लोकसभेतील कामकाजामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनी लक्षणीय सहभाग घेतला. या लोकसभेत तब्बल २७० खासदार हे आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या संसद सदस्यांनी गेल्या चार वर्षात नेमकी काय कामगिरी बजावली याबाबतची विस्तृत माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या डेटाबेस मधून समोर आलेली आहे.
सध्याच्या लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या २७० सदस्यांपैकी मंत्रीपद मिळालेल्या तसेच अतिशय अल्प सहभाग घेतलेल्या सदस्यांना वगळून २५० सदस्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता अतिशय मनोरंजक माहिती समोर आली आहे. यात सदस्यांनी गेल्या चार वर्षांत तब्बल ४११०४ प्रश्न विचारले असून ६८५ खासगी विधेयके सादर केली आहेत. यासोबत या सदस्यांनी अंडर हाऊस रूल – ३७७ च्या अंतर्गत १९०८ महत्वाचे मुद्दे लोकसभेत उपस्थित केले आहेत.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

या तिन्ही म्हणजेच प्रश्न, विधेयके आणि चर्चामधील सहभाग निकषांच्या बाबतीत काही खासदार हे आघाडीवर दिसून आले आहेत. यांची यादी पीआरएस इंडिया या ख्यातप्राप्त संस्थेने जारी केली आहे. यात आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पहिल्या दहापैकी निम्मे म्हणजे पाच सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे तिसऱ्या, शिवसेनेचे खासदार संजय मंडलीक हे पाचव्या, खासदार सुनील तटकरे हे सहाव्या, भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील हे आठव्या तर जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे दहाव्या स्थानावर आहेत.

जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची छाप आधीच उमटवली असतांना सर्वाधीक सक्रीय असणया टॉप १० सदस्यांमध्ये त्यांचा झालेला समावेश हा लक्षणीय मानला जात आहे. त्यांनी गेल्या चार वर्षांत ४६० वेळेस संसदीय कार्यात सहभाग घेतला आहे. यात वर नमूद केल्यानुसार तिन्ही बाबींचा समावेश आहे.

खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात गिरणा परिक्रमेसह राबविलेले उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत. ते आमदार असतांना शासकीय योजनांची भरवलेली जत्रा ही कौतुकाचा विषय बनली होती. यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला असून याला मोठी लोकप्रियता लाभली आहे. यातच लोकसभेत पहिल्यांदा निवडून येऊन देखील अतिशय सक्रीयपणे संसदीय कार्यात सहभाग नोंदवून त्यांची आपल्या कार्याची अमीट छाप उमटवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

भुसावळातील तरुण पिंपळगाव बसवंत जवळील अपघातात ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, बुधवार १९ सप्टेंबर २०२३ !

September 19, 2023

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावले कुटुंब

December 30, 2020

लाचखोर अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले घबाड ; दीड कोटीचे सोने जप्त !

June 1, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 एप्रिल 2024 !

April 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group