TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी कुटूंबांच्या सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) हिंदी फिल्म अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या साधेपणाचं रूप मावळवासीयांना पहायला मिळाले. त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर जॅकी श्रॉफ थेट या मुलीच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर या ठिकाणी पोहोचले. वयाची शंभरी ओलांडलेल्या तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आज सकाळी जॅकी स्वत: दीपालीच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

सध्या देशभरात जॅकी श्रॉफचं मोठं कौतुक होतं आहे. त्यामागील कारणंही तसंच काहीसं आहे. जॅकीच्या घरात काम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं पुणे जिल्ह्यातील मावळ येथील पवनानगर येथे निधन झालं. याबद्दल कळताच घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जॅकी दादा पुण्याला पोहोचला. दिपाली तुपे नावाची तरुणी जॅकी श्रॉफ यांच्या घरात अनेक दिवसांपासून काम करते. त्यांची आजी तान्हाबाई ठाकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. याबद्दल कळताच आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ स्वत: तिच्या आजीच्या घरी पोहोचले.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

जॅकी श्रॉफ आज इतका प्रसिद्ध आहे. संपत्तीदेखील अमाप आहे. मात्र त्याचं बालपण मात्र सर्वसाधारण परिस्थितीत गेलं आहे. जॅकी श्रॉफ यांचं बालपण एका चाळीत गेलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मेहनतीने त्यानं आज संपत्ती उभी केली आहे. पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकीचा बंगला आहे. अनेकवेळा तो तेथे मुक्कामाला जातो. तो काही दिवसांपूर्वी मावळला गेला होता. त्यावेळी दिपाली यांच्या आजीचं १०० व्या वर्षी निधन झाल्याचं कळताच त्याने दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. अगदी साध्या मात्र आपल्या माणसाप्रमाणे तो त्यांच्या घरी गेला. जमिनीवर बसला आणि दिपालीच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी झाला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या : संजय राऊत

November 13, 2021

खान्देशात प्रथमच फ्लोडायव्हर्टरची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा डॉ.किनगेंचा दावा !

August 25, 2021

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस : आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 28, 2021

शेती वादातून शेतकर्‍याला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न ; त्रिकूटाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

July 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group