TheClearNews.Com
Friday, April 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चित्रकला स्पर्धेत निकिता पाटील तर निबंध स्पर्धेत जया साळुंखेने मारली बाजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘गंदगी मुक्त भारत’ या विषयावर ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चित्रकला स्पर्धेत विद्या इंग्लिश मिडीयम शाळेची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने तर निबंध स्पर्धेत जेएमव्हीपीएस शाळेच्या जया साळुंखे हिने प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी परिश्रम घेतले.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत ४७ तर निबंध स्पर्धेत ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या परीक्षकांनी नुकतेच निकाल जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांच्याकडे सोपविला.

 

असा आहे निकाल

चित्रकला स्पर्धेत विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलची निकिता देवराज पाटील प्रथम, भुसावळच्या रेल्वे स्कुलचा लक्ष उपरवाल द्वितीय तर पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची उत्कर्षा संतोष भडांगे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. निबंध स्पर्धेत जेएमव्हीपीएसची विद्यार्थिनी जया भास्कर साळुंखे, खुबचंद सागरमल विद्यालयाची तेजस्विनी बाविस्कर द्वितीय तर खडकेसीम येथील महेंद्रसिंग धरमसिंग माध्यमिक विद्यालयाची मानसी भरत पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

विजेते व स्पर्धकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा

चित्रकला आणि निबंध स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांनी नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधवा. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांनी देखील नेहरू युवा केंद्र कार्यालय, मानराज पार्क समोर, सुकृती रेसीडन्सीच्या मागील बाजूला याठिकाणी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२५३१७१ यावर संपर्क साधावा असे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2026 !

April 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

April 23, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2026 !

April 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 एप्रिल 2026 !

April 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

April 20, 2026
Next Post

खडसेंवर अन्याय झालाय, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती : हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : परळीत गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !

October 23, 2023

सांगलीमध्ये विजेच्या धक्क्याने बाप-लेकासह तीन जण मृत्युमुखी !

September 30, 2024

महसुल पथकाला धक्काबुक्की करत वाळूचे ट्रॅक्टर पळविले; चौघांवर गुन्हा दाखल

August 6, 2024

दुर्दैवी : अंगावर विद्युत जोडणी तार तुटून पडली ; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

August 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group