TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : अशी आहे पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा ; जाणून घ्या…संशयितांची गुन्ह्यातील भूमिका !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सुनील झंवर हे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. माझ्याकडे कुणी नाही म्हणून दाखवावं ? असे वक्तव्य शुक्रवारी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले होते. अगदी पोलिसांनी देखील सुनिल झंवर हा प्रभावशाली व्यक्तिंच्या जवळचा असून आर्थिक व राजकीयदृष्ट्या सुध्दा प्रभावशाली आहे, असे दोषारोप पत्रात म्हटलेय. तसेच पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा मांडताना पोलिसांनी सर्व संशयितांची बीएचआर घोटाळ्यात नेमकी भूमिका काय होती?, ती स्पष्ट केली आहे.

 

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

दोषारोप पत्रानुसार पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा

 

तपासात असे निष्पन्न झाले की, सुरुवातीला जितेद्र कंडारे, महावीर जैन,  ठाकरे, सुजित वाणी, सुनिल झंवर, सुरज झंवर व धरम साखला या संशयित आरोपींनी गैरहेतुने बीएचआर संस्थेतील मालमत्ता व ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करण्याचा गुप्त कट रचला. सदरच्या गुप्त कटात त्यांनी एक विचाराने गैरकृत्य व गैरमार्ग अवलंबवून बीएचआरच्या मालमत्ता व ठेवीदारांच्या पैसा अपहार करायचा, यासाठी संशयित आरोपींनी अनेक गैरकृत्य केली व भा.द.वि.चे कलम १२० (ब) प्रमाणे गुन्हा केला.

 

तपासात असे निष्पन्न झाले की, सदरचा पुर्वनियोजीत कट हा जरी वरील संशयित आरोपींनी केलेला असला तरीसुध्दा सदरच्या गुप्त कटामध्ये वेळोवेळी इतरही आरोपी सहभागी होवून त्यांनी सदरचा पुर्वनियोजीत कट अंमलात आणण्यासाठी महत्वाची भूमिका प्रत्यक्ष कृती करून बजावलेली आहे. यात कुणाल शहा, प्रकाश वाणी, विकास चोरडीया, अनिल पगारीया या व्यक्तींनी सहभागी होवून प्रत्यक्ष कृती करुन गुप्त कट अंमलात आणलेला आहे.

 

तपासात असेही निष्पन्न झाले की, जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, महावीर जैन या अत्यंत प्रभावशाली व्यक्ती होत्या. बीएचआरचा अवसायक संशयित आरोपी जितेंद्र कंडारे व संशयित आरोपी सुजित वाणी हे एकमेकांचे चांगले परिचयाचे आहेत. जितेंद्र कंडारे हा यापूर्वी सिद्धी व्यंकटेश सहकारी बँक जळगाव येथे अवसायक असताना सुजित वाणी हा तेथे कॅशीअरचे काम करीत होता. प्रमोद माळी हा बीएचआरमध्ये पूर्वीपासूनच व्यवस्थापक म्हणून नोकरीस होता व त्याला व्यवहाराची संपूर्ण कल्पना होती. तर संशयित आरोपी धरम साखला हा बीएचआरचा सन २००८ पर्यंत सनदी लेखापाल तर सन २००३ ते २०१४ पर्यंत टॅक्स ऑडीटर म्हणून कार्यरत होता. तसेच धरम साखला याचा पार्टनर निरज कासट याने सन २०१२ ते २०१४ पर्यंत बीएचआरचे लेखापरिक्षणही केले आहे.

 

धरम साखला याचा भाऊ योगेश साखला याने टॅक्स भरण्याचे कामकाज केलेले आहे. योगेश साखला व धरम साखला यांचे कार्यालय एकच आहे. संशयित आरोपी महावीर जैन हा जळगावातील एमआयडीसीचे संदर्भात कामे करतो. तसेच बीएचआरचे कार्यालय देखील एमआयडीसी येथे असल्याने महावीर जैन व जितेंद्र कंडारे यांची ओळख व संबंध होते. महावीर जैन याच्या पत्नीचा भाऊ आकाश कांकरीया याचा मित्र सुरज झंवर व त्याचे वडील सुनिल झंवर यांच्याकडे महावीर जैनचे जाणे-येणे होते. तर ठाकरेदेखील बीएचआर व कंडारेशी सुरूवातीपासूनच संलग्न होता.

 

तपासात असेही निष्पन्न झाले की, धरम साखला याला बीएचआरच्या व्यवहारांची, ठेवीदार, कर्जदार, मालमत्ता, बेनामी ठेवीदारांची तो टॅक्स ऑडीटर असल्याने माहिती होती. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, सुनिल झंवर हा प्रभावशाली व्यक्तिंच्या जवळचा असून आर्थिकदृष्ट्या व राजकियदृष्ट्या सुध्दा प्रभावशाली होता. तसेच प्रकाश वाणी याने मंत्रालयात व शासकिय यंत्रणेत मोठया पदावर काम केल्याने तो सुध्दा प्रभावशाली होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

'तो माझा बॉयफ्रेंड, तू का मध्ये पडलीस?' ; तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल

October 6, 2020

धरणागावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार !

August 10, 2024

जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या

November 9, 2021

डॉक्टरांकडे खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यां विरुद्ध कारवाई करा ; भाजपा वैद्यकीय आघाडीचे निवेदन

October 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group