TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2020
in गुन्हे, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) माहेरुन दोन लाख रुपये घेण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील विवाहितेने पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पार्वताबाई वसंता खराटे (रा.आलमपूर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा) यांची कन्या यशोदा उर्फ योगीता अनिल खोंदले (वय-२५) हिचा २०११ मध्ये चिंचखेडा येथील अनिल तुकाराम खोंदले यांच्याशी विवाह झाला होता. पार्वताबाई यांच्या पतीचे २५ वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांची शेती बुडीत क्षेत्रात गेल्याने शासनाकडून त्यांना सात लाखांची भरपाई मिळाली होती. ही बाब खोंदले कुटुंबियांना कळाल्याने त्यांनी यशोदाचा लग्नानंतर घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत. म्हणून सातत्याने शिवीगाळ व मारहाण करून छळ सुरू केला होता. मुलीचा होणारा छळ पाहता पार्वताबाई यांनी खोंदले कुटुंबियांना ५० हजार रुपये दिल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये मुलीला नांदवण्यासाठी नेण्यात आले. मात्र छळ कायम सुरू राहिला. छळ असह्य झाल्याने 16 मार्च 2017 रोजी सकाळी यशोदाने आपल्या आईला फोन करून त्रासाची माहिती देत माहेरी नेण्याची विनंती केली होती.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

मात्र, दुपारी चुलत दीर विकास खोंदले यांनी यशोदाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. सुरुवातीला मयत विवाहितेच्या पतीने मुक्ताईनगर पोलिसात पत्नी संतापी असल्याचे सांगत ती नेहमीच भांडण करीत असल्याने तिने संतापात कापसावर फवारणीचे कीटकनाशक प्राशन केल्याचे भासवत मुक्ताईनगर पोलिसात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
Next Post

खळबळजनक : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने एकाने केली मित्राची निर्घुण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राजक्ता तनपुरे यांची ९४ एकर जमीन जप्त ; ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे मंत्री ‘आऊट ऑफ कव्हरेज’

March 1, 2022

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

October 22, 2021

धक्कादायक ! अल्पवयीन नातीवर आजोबा, काकासह अन्य एकाकडून बलात्कार ; आरोपींना अटक !

May 25, 2022

धरणगाव ‘कृउबा’च्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी पॅनल’वर शिक्कामोर्तब !

April 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group