TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दुध संघ निवडणूक : चेअरमनपदासाठी आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर आता दूध संघाच्या चेअरमनपदी कोण विराजमान होणार?, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरलेले आमदार मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दूध संघाच्या चेअरमनपदाची निवड १८ रोजी होणार आहे. दूध संघात भाजप- शिंदे गटाला स्पष्ट बहुमत असल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे तीन नेते अंतिम निर्णय घेणार असून, त्यासाठी १७ रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. परंतू आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी आधीच चेअरमनपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे आ. मंगेश चव्हाण यांनी आक्रमकतेने निवडणूक लढली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना थेट त्यांच्याच मतदार संघात आव्हान देत निवडणूक जिंकून देखील दाखवली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकीपर्यंत दुध संघाचा विजयी जोश टिकवून ठेवत फायदा उचलण्याचा भाजप-शिंदे गट प्रयत्न करू शकतो.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

चेअरमनपदासाठी खडसेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांचा पराभव करणाऱ्या मंगेश चव्हाणांचे नाव आघाडीवर आहे. कारण दुध संघातील भ्रष्टाचार, अनियमितेवर हल्लाबोल करून दुध संघ काबीज करणाऱ्या भाजप-शिंदे गटाला भविष्यात याबाबत कायदेशीर लढाई लढायची आहे. दुध संघातील गैरव्यवहाराबाबत आमदार मंगेश चव्हाण यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर गोष्टी आमदार चव्हाण हे चांगल्याप्रकारे हाताळतील, असा सर्वांना विश्वास आहे. त्यामुळे मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वांचे एकमत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासक पदाच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्याच्या समोर आणला. तसेच दुध संघातील तूप, बटर अपहार बाबत फिर्याद दाखल करण्यापासून सर्व गोष्टींवर मंगेश चव्हाण यांनी जोमाने बाजू लावून धरत अक्षरशः रान पेटविले होते.

आमदार संजय सावकारे आणि संजय पवार हे देखील चेअरमनपदासाठी इच्छुक आहेत. परंतू आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे आमदार मंगेश चव्हाण यांच्या रूपाने हुकुमी एक्का पुन्हा मैदानात उतरवू शकतात. दुध संघाची निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातून लढल्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली. अगदी आ, चव्हाण आणि खडसे यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळेच या निवडणुकीला वलय प्राप्त झाले होते. त्यामुळे चेअरमनपदाची माळ आमदार मंगेश चव्हाण यांच्या गळ्यात टाकून सर्व नेते एकप्रकारे आ. चव्हाण यांच्या लढ्याला सन्मान देतील, अशी चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

राजकीय मतभेद बाजूला ठेवत पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मिळवून दिली २ लाखांची वैद्यकीय मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी ! गुजरातमध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त ; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक !

November 11, 2021

अॅट्रासीटीचे गुन्हे दाखल पण कारवाई झाली नाही ; आदिवासी पारधी संघाचे गृहमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

June 1, 2021

नशिराबादचे माजी सरपंच, सदस्यांसह इतरांचा शिवसेनेत प्रवेश ; राष्ट्रवादीला जोदार झटका !

October 7, 2021

सरकारचा मोठा निर्णय:दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय !

November 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group