TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावकरांना दिलासा : कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक समोर येत आहे. जिल्ह्यात आज नव्याने ४१२ रूग्ण आढळून आले असून ०७ रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात ५४१ रूग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले आहेत.

 

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

तालुका निहाय आजची आकडेवारी

जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- ६२ , जळगाव ग्रामीण- ०८, भुसावळ-५५; अमळनेर-३४; चोपडा-७० ; पाचोरा-२१; भडगाव-०४; धरणगाव-०५; यावल-२८; एरंडोल-२९; जामनेर-१७; रावेर-०९ ; पारोळा-०७ ; चाळीसगाव-३२; मुक्ताईनगर-०१ ; बोदवड-०७ आणि इतर जिल्ह्यांमधील ०९ असे एकुण ४१२ रूग्ण आढळून आले आहेत.

 

शहर निहाय एकूण आकडेवारी

 

जळगाव शहर- १०६६०, जळगाव ग्रामीण-२३४५; भुसावळ-३०८६ ; अमळनेर-४०७२, चोपडा-३९९७; पाचोरा-२१ ; भडगाव-१७७६ ; धरणगाव-२०८१; यावल१५८३; एरंडोल-२९, जामनेर-३२५८; रावेर-१९४९ ; पारोळा-२३९२ ; चाळीसगाव-३०४१; मुक्ताईनगर-१२५८, बोदवड-७६७ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३७१ असे एकुण ४७,१५४ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४७ हजार १५४ इतकी झालेली आहे. यातील ३८,०९३ रुग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ०७ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११६२ इतका झालेला आहे.

 

दरम्यान, आज ५७१ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३८,०९३ इतकी झाली आहे. तर आज ०७ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११६२ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ७८९९ इतके आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

पोलिसांशी वाद घालणाऱ्या घातला तरुणाला ५०० रुपये दंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १० कोरोनाबाधित, १६ झाले बरे !

August 7, 2021

ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू ; संतप्त नागरिकांनी ट्रकवर केली दगडफेक

March 23, 2022

बस स्थानक परिसरात हाणामारी करणाऱ्या करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

February 9, 2025

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group