TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू ; संतप्त नागरिकांनी ट्रकवर केली दगडफेक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी रस्त्यावर घडली. दरम्यान घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात शिकत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेलेला होता. शाळेतून त्याला दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.१११ ने राजू गवळी हा घेऊन येत होता. लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे उतरती मार्गावर समोरून ट्रक क्रमांक एमएच.२८.बी.७७०३ हा आरटीओ ट्रॅकहून परतत होता.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू
उतरतीवर ट्रकच्या चाकाखाली आल्याने सुजय सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने लागलीच पळ काढला. सुजय मोहाडी येथील रहिवासी असल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. दरम्यान, मृत सुजयच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
Next Post

बैलगाडी वरून खाली पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणुक निकालच्या आनंदोत्सवात सहभागी झाले, घरी परताना जिवलग मित्रांवर काळाचा घाला !

May 25, 2023

बकाले वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : त्याच्या 10 पिढ्याला आठवण व्हावी, असं काही केल पाहिजे ; अजित पवार भडकले !

September 15, 2022

‘त्या’ अपक्ष आमदारांनी आघाडीलाच मतदान केल्याची खात्री केलीय ; राष्ट्रवादीचे आ.अनिल पाटील यांचा मोठा खुलासा ! (व्हिडीओ)

June 12, 2022

जामनेर : संरक्षणासाठी झोपाळ्याला बांधलेला रुमालच बाळाच्या मृत्यूसाठी ठरला कारणीभूत !

May 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group