TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

30 सप्टेंबर 2022 अखेर तिमाही व अर्धवार्षिक काळातील निकाल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाही व अर्धवर्षाचे एकल व एकत्रित निकाल जळगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी कंपनीच्या आर्थिक स्थिती व निकालांबाबत सुसंवाद साधला.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्धवर्षातील एकत्रित उत्पन्न 3650.4 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 3422.1 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 228.3 कोटी रुपयांनी जास्त आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 435.5 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 496.6 होता म्हणजे 61.1 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेला. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीचे एकल उत्पन्न 1607.6 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 1644.6 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 37 कोटी रुपयांनी कमी आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 166.1 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 232.8 होता म्हणजे 66.7 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेलेला दिसतो आहे

READ ALSO

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकल निकालाचे वैशिष्ट्ये – 

या वर्षी कर्ज निराकरण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर वित्त खर्चात बचत झाल्यामुळे, उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चामुळे मार्जिनवर परिणाम झाला तरी रोख नफा सुधारला.  जैन उच्च कृषि तंत्रज्ञान, टिश्युकल्चर मागणी अधिक आल्याने टिश्यू कल्चर व्यवसायामुळे वाढ दिसत आहे.

 30 सप्टेंबर 2022 पर्यंत स्वतंत्र निव्वळ कर्ज – ₹ 2728 कोटी, 30 जून पासून किंचित वाढले. (रोख रकमेच्या जास्त वापरामुळे आणि दैनंदिन व्यवहारासाठी उपयोग वाढल्याने)

ऑर्डर बुक: 1785.4 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत.  ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1228.6 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर  556.6 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

 

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये – 

 जागतिक आव्हानात्मक परिस्थितीमुळे एकत्रित महसूल लवचिक राहिला आहे.  30 सप्टेंबर 2022 पर्यंत एकत्रित सकल कर्ज ₹ 6568 कोटी आहे. 30 जून 2022 पासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण झाल्यामुळे वाढले आहे.

ऑर्डर बुक: 3017.7 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत. ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1619.2 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर 571.5 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्स त्याच प्रमाणे कृषि अन्न प्रक्रिया विभागातील 827.0 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

“आम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 मधील दुसरी तिमाही आणि अर्धवार्षिकाचे लेखा परीक्षणा पूर्वीचे आर्थिक निकाल जाहीर करताना आनंद होत आहे. आव्हानात्मक जागतिक परिस्थिती असली तरी कंपनीची दुसरी तिमाहीचे एकत्रित उत्पन्न 1610 कोटी रूपये (कर, व्याज आणि घसारापूर्व नफा मार्जिन 10.3 टक्के) लवचिक योजनेनुसार राहिले. पहिल्या सहामाहीत एकत्रित उत्पन्न 6.7 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते 3650 कोटी रुपयांवर पोहोचले. कर व्याज घसारा पूर्व मार्जिन 10.3 टक्के राहिला.

पाॅलीमरच्या किंमतीमधील अस्थिरतेमुळे मार्जिनवर विपरीत परिणाम झाला. हा परिणाम हंगामी आणि क्षणिक आहे कारण आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत उत्पन्नाचे प्रमाण शंभरात 60 असे असते व पहिल्या सहामाहीत ते आर्थिक वर्ष 2022-23 दुसऱ्या सहामाहीत 40 असते. वाढत्या ऑर्डर्समुळे आणि स्थिर खर्च पूर्ण वर्षाच्या बेसिसवर उत्तम तऱ्हेने शोषले गेल्यामुळे मार्जिनमध्ये लवकरच सुधारणा होईल. अलीकडील महिन्यात पॉलीमरच्या किंमतीत सुधारणा झाल्यामुळे आमची उत्पादने ग्राहकांना रास्त दरात मिळतील. तिमाहीत कंपनीने कंत्राटाचा दरातील 2067.5 कोटी रूपयांचा करार ‘जल जीवन मिशन’ खाली मिळविला आहे. मार्जिनमध्ये आणि रोख  प्रवाह (Cash Flow – कॅश फ्लो) यामध्ये सुधारणा कंपनी सतत करेल व दीर्घकालीन उद्दिष्टे प्रयत्नपूर्वक साध्य केले जातील.”

-अनिल जैन (व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड, जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ नोव्हेंबर २००२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सख्ख्या भावाने केला लहान बहिणीचा गळा आवळून खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 26, 2023

महाड येथील पूरग्रस्तांसाठी जमीयत उलेमा ए हिन्दतर्फे पोहचली मदत !

August 16, 2021

जळगावातही विद्यार्थी उतरले रस्त्यावर ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

January 31, 2022

बाळाला स्तनपान देताना आईला कारने चिरडले ; घटना वाचून तुमच्याही अंगाला येईल काटा !

February 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group