TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : देशात दोन रुपयांच्या बनावट नोटा सर्वाधिक चलनात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in अर्थ, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदी लागू केली होती. त्यानुसार देशात काळा पैसा आणि बनावट नोटा चलनातून थांबविण्याच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता चार वर्षांनंतरही पुन्हा बनावट नोटा चलनात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशात जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे.

 

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळविलेल्या डाटामध्ये असे म्हटले आहे की, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये देशात एकूण २५.३९ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त करण्यात आले. तर २०१८ मध्ये हा आकडा केवळ १७.९५ कोटी होता. सरकारी आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या एकूण ९०५६६ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यातील बहुतेक नोटा कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने बनावट नोटा जप्त केल्या जात असून २००० रुपयांच्या नोटांखेरीज मागील वर्षी ७१ हजारहून अधिक १०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये सर्वाधिक दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

हाथरस प्रकरण : पंतप्रधानांनी देशाला सत्य सांगावे - शिवसेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुलगुरूंनी राजीनामा देऊन पळ काढू नये ; विद्यापीठ विकास आघाडी !

February 27, 2021

बाळाला स्तनपान देताना आईला कारने चिरडले ; घटना वाचून तुमच्याही अंगाला येईल काटा !

February 8, 2022

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

January 14, 2022

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यावर शिक्षण विभाग ठाम : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group