TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीक कर्ज मंजुरीसाठी लाच भोवली : बँक मॅनेजरसह खाजगी पंटर सीबीआयच्या जाळ्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । पीक कर्ज मंजूर करण्यासाठी 75 हजारांची लाच घेणे पारोळ्यातील बँक मॅनेजरसह पंटरच्या अंगलट आले आहे. दोघाही आरोपींना पुण्यातील सीबीआयच्या पथकाने गुरुवारी अटक केल्याने बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे शिवाय बँकांमध्ये शेतकर्‍यांची होणारी लूटही या माध्यमातून उघड झाली आहे. मॅनेजर किरण ठाकरे व खाजगी पंटर नरेंद्र गणेश पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पारोळा तालुक्यातील एका तक्रारदार शेतकर्‍याच्या एकूण चार लोन फाईलीसाठी बँक मॅनेजर किरण ठाकरे यांनी आठ टक्क्यांप्रमाणे लाच मागितली होती तर खाजगी पंटर नरेंद्र पाटीलने 25 हजारांची लाच मागितल्यानंतर एकूण 75 हजारांची लाच देण्याचे निश्‍चित करण्यात आले. शेतकर्‍याचे लोन सात लाख 10 हजार मंजूर झाल्यानंतर बुधवारी लाच देण्यासाठी तो बँकेत गेला मात्र आरोपींनी रोकड स्वरूपात लाच न स्वीकारता शेतकर्‍याकडून बेअरर चेक लिहून घेतला व गुरुवारी वटवला. त्यातील 25 हजार पंटरने तर 50 हजारांची रक्कम मॅनेजरने ठेवून घेतली. लाचेची पडताळणी बुधवारी करण्यात आल्याने बुधवारीच पुण्यात सीबीआयने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बँक मॅनेजरच्या घरात तब्बल दहा लाखांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली. ही कारवाई पुणे सीबीआयचे निरीक्षक आनंद रूहीकर व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

नवीन विद्युत मीटरसाठी 4 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल सहाय्यक अभियंताविरोधात कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

December 18, 2021

Horoscope : जाणून घ्या..राशीभविष्य, शुक्रवार २५ फेब्रुवारी २०२२ !

February 25, 2022

Weekly Horoscope : राशिभविष्य रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024 !

April 21, 2024

LIC ची विषेश योजना : दररोज ३० रूपये जमा करा अन् मिळवा ४ लाख ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group