TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तहसील कार्यालया समोर शिवरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मागे !

खासदार रक्षाताई खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनास कारवाईसंबंधी सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे चिंचखेड प्र.बो. -धोंडखेडा शिवरस्त्यावरील सुमारे २०० ते २५० मीटर लांबीच्या भाग काही लोकांनी बेकायदेशीर बळकावून त्यावर पीक पेरणी केली आहे. याविरोधात बोदवड तहसील कार्यालया समोर सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी खासदार रक्षाताई खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनास कारवाईसंबंधी सूचना केल्या.

तालुक्यातील मौजे चिंचखेड प्र.बो. -धोंडखेडा शिवरस्त्यावरील सुमारे २०० ते २५० मीटर लांबीच्या भाग काही लोकांनी बेकायदेशीर बळकावून त्यावर पीक पेरणी केली आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्ता बंद झाला आहे. या लोकांवर गुन्हे दाखल करून रस्ता मोकळा करून घ्यावा, अशी मागणी शेवगे खुर्द येथील सोपं नामदेव ताठे यांनी केली होती. पण कारवाई न झाल्याने त्यांनी सोमवार सकाळ पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. या विषयी दुपारी पाचच्या सुमारास प्रशासकीय कामाचे निमित्ताने आलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांनी उपोषणकर्ते ताठे यांची भेट घेतली व तहसीलदार श्वेता संचेती यांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदारांनी या प्रकरणी नियमानुसार कारवाईस तात्काळ सुरवात करण्यात येईल, असे पत्र उपोषणकर्ते यांना देण्यासाठी उपोषणस्थळी आल्या.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

यावेळी बोदवड नगराध्यक्ष आंनदा पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्ते यांचे बोलणे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी करून दिले. आमदार पाटील यांनी सुद्धा तहसीलदार यांना योग्य त्या कारवाई संबधी सूचना केल्यात. यानंतर उपोषणकर्ते ताठे यांनी तहसीलदार संचेती यांच्याकडून पत्र स्वीकारले व उपोषण मागे घेतले. यावेळी नगरसेवक सईद बागवान, गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, पप्पू चव्हाण, सुभाष देवकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026
Next Post

धरणगावात कालभैरव जयंती निमित्त सामुदायिक श्री भैरव चंडी पाठाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रथम वर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

January 11, 2021

चोरवड गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली !

December 9, 2024

भरधाव वाहनाने कामगाराला चिरडले !

March 30, 2025

”शब्दाने नाही, तर कृतीने जगा : अब्दुलभाई !

October 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group