TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसच्या बैठकीत अमळनेरचा वरचष्मा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन होते.त्यात महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पराग पाश्टे व महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. त्यात जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष कृषिभूषण सुरेशदादा पाटील यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत सुरेश दादा पाटील यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यावरच जास्तीत जास्त चर्चा झाली.

 

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

बैठकीत सुरेश पाटील यांनी खालील मांडलेले मुद्दे 

१)अमळनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे 52 खेड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला. तसेच फळबाग पिकांचे सण 2017 -18 व 2018 -19 या वर्षाचे थकीत अनुदानाची मागणी केली.

२) जिल्ह्यातील केळी पिकाच्या विमा संदर्भात त्वरित धोरण ठरवावे व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यावर चर्चा झाली.
३) चालू वर्षात जिल्ह्यातील उडीद, मूग, सोयाबीन सारखया खरीप पिकां पासून शेतकऱ्याला दमडी मिळाली नाही. शासन आदेशानुसार पंचनामे झाले, परंतु अनुदानाचे काय ?असा प्रश्‍न उपस्थित झाला.

४)जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे “शेत शिवार रस्ते” खराब झाल्यामुळे कोणतेही वाहन वाहन शेतकऱ्यांच्या वावरापर्यंत जात नाही व त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर पडते. त्यासाठी जिल्ह्यातील तथा राज्यातील शेत शिवार रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी मंजुरीची मागणी झाली.

५)तलाव, धरण इ. इ. साठी जवळच्या शेत जमिनीवर, कमांड एरिया नुसार सरकारी आरक्षण टाकले जाते. त्यामुळे खाते फोड करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात म्हणून कमांड एरिया वरील आरक्षण रद्द करावे अशी मागणी झाली.

६) भूमापनची ब्रिटिश कालीन भूमापन पद्धत पूर्णता बंद करून, अद्ययावत पद्धतीने पूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतजमिनीची मोजणी शासनाने करावी त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधाच्या भान गळी पूर्णतः संपतील.

७)शेतीसाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठ्याचे भारनियमन कमी करावे. शेतकर्‍यांना रात्री ऐवजी दिवसा वीज मिळावी. आणि कृषीपंपासाठी, शेतीसाठी वीज कनेक्शन देणे सुरू करावे.

८)चालू वर्षासाठी शासनाने कापसाचा या वर्षाचा उत्पादन खर्च पाहून, कापसाच्या भावाचे धोरण ठरवावे, ते माध्यमांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना अवगत करावे.

यासह अनेक मुद्दे सुरेशदादा यांनी लेखी व तोंडी सांगितल्याने त्यावर चर्चा झाली. त्यावेळी धुळे, जळगाव, पालघर, नाशिक, गोंदिया, नंदुरबार येथील किसान काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात नामदार बाळासाहेब थोरात यांनी, संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत करून आडवून अडचणी सोडवण्याचे स्पष्ट केले.  तसेच सदर बैठकीत किसान काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रचे सरचिटणीस युवराज पाटील, महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष स.का. पाटील, अमळनेरचे बी. के. सूर्यवंशी, प्रा.कुंदन निकम, लक्ष्मीकांत पाटील यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
Next Post

निलंबित खासदारांचे संसदेबाहेर रात्रभर आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याची बतावणी, महिलेला १३ लाखांत गंडवले !

February 3, 2024

ढाब्यावर अंमली पदार्थांची तस्करी ; पोलिसांनी असा उधळला डाव !

September 10, 2025

ब्रेकिंग न्यूज : कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडली दीड कोटीची रोकड!

October 23, 2024

डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्त्याच्या कामाची सुरुवात करा ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group