TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय छात्र सेनेचा जन आंदोलन अभियानात सक्रिय सहभाग !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in यावल, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककाकडून केंद्र सरकार पुरस्कृत जन आंदोलन अभियानांतर्गत कोविड-१९ चा (covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या घरी राहून शपथ घेण्यात आली.

धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या एककाचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी त्यांच्या 45 एनसीसी कॅडेटस नी जन आंदोलन अभियानात सक्रियपणे सहभाग घेतला. त्यात सर्वप्रथम सर्वांनी आपापल्या घरी राहून शपथ घेतली. त्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार गर्दीच्या जागी जाणे टाळणे, मास्क वापरणे, परस्परांमध्ये दोन मीटर अंतर राखणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे यासोबत समाजातील प्रत्येक घटकाला यासंबंधी जनजागृती करणे अशाप्रकारे प्रतिज्ञा घेण्यात आली व ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या ब्रीद अनुसार स्वतःला कोरोना पासून सुरक्षित ठेवून इतरांनाही या विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी स्वतः जबाबदारी उचलली.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा  शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार, रावेर विधानसभा, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष  दामोदर हरी पाटील, चेअरमन  लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे,  मिलिंदबापू वाघूळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन, सुभेदार मेजर कोमलसिंग, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, उपप्राचार्य प्रा डॉ उदय जगताप, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कॅडेटस यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
Next Post

केळी पीक उत्पादक शेतकाऱ्यांचे नुकसान नको ; खा. रक्षाताई खडसे यांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…आजचं राशीभविष्य, मंगळवार, २५ जानेवारी २०२२ !

January 25, 2022

महिलेच्या घरातून रोकडसह चांदीच्या वस्तूंची चोरी

July 24, 2024

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा दणका !

February 17, 2022

जिद्दीने घडवलेले रंगविश्व : ज्योती बिंद हिचा प्रेरणादायी प्रवास

November 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group