TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही : आमदार मंगेशदादा चव्हाण

मांदुर्णे येथील २ कोटी ६५ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2024
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार म्हणजे कुणी मोठा माणूस नसतो, पूर्वी राजाचा पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा आता जनतेच्या मतपेटी मधून जो जन्माला येतो त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. आम्ही म्हणजे राजे नसून जनतेचे सेवक आहोत. शासन आम्हाला पगार, सुविधा देतो त्या तुमच्या सेवेसाठी म्हणून चाळीसगाव तालुक्याचा आमदार झाल्याच्या पहिल्या मिनिटापासून मी चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. मी तुमच्या सेवेसाठी कामावर असलेला पगारी माणूस आहे अशी माझी नम्र भावना आहे. रस्ते, गटर, वाटर, मीटर या विकासकामांसोबतच शासनाच्या योजना, सोयी सवलती त्यांना मिळवून देणे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करणे हे माझे काम आहे. त्यासाठी मी व माझे कार्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते दि.१४ रोजी मांदुर्णे गावातील २ कोटी ६५ लाखांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. गावाच्या विकासासाठी अजून २५ लाखांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी मांदुर्णे, सायगाव, अलवाडी, भवाळी गावातील १६१ हून अधिक आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटप देखील करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, मार्केट कमिटी चे सभापती – कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, भाजप चे जेष्ठ नेते सुरेश तात्या सोनवणे, रवी आबा पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, किसान मोर्च्या अध्यक्ष – विजय पाटील पिलखोड, ग्रामपंचायत सरपंच – सुनंदा दगडू पाटील तसेच दगडू गणपत पाटील, उपसरपंच – गोरख आत्माराम पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य, सुनील पाटील तसेच मार्केट संचालक रवींद्र पाटील (भावडू दादा), संभाजीराजे पाटील, विकाससो चेअरमन – जितेंद्र पाटील, संजय गांधी योजना कमिटीचे आबा बछे सायगाव, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सायगाव सरपंच – कमलाबाई भिल्ल, यशवंत यशोद ( पिलखोड सरपंच ) गोकुळ रोकडे ( उपसरपंच ) छोटू भाऊ मगर (उपखेड सरपंच), गोरख आप्पा पाटील, ज्ञानेश्वर पाटील अलवाडी, दिनेश माळी सायगाव, नाना धर्मराज. राजेंद्र सुभाष पाटील( मा. चेअरमन वि. का. सो.) माजी सरपंच – शिवाजी कृष्णा पाटील, नामदेव माधवराव पाटील, वसंत नारायण पाटील, दगडू आत्माराम पाटील, वाल्मिकी नागो पाटील, सयाजी पाटील, पोलीस पाटील विष्णू पाटील तसेच वासुदेव पाटील, कैलास दशरथ पाटील, महेंद्र पाटील, डॉक्टर संदेश महाजन, दगडू उत्तम पाटीलमहेश पाटील, महेश भावसार, पिनू आबा, राजू टेलर, गोरख पाटील, बूथ प्रमुख – योगेश पाटील देशमुखवाडी, निहाल मन्सूरी, सोपान अहिरे यांनी सहकार्य केले.

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

सदर प्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते मांदुर्णे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत 86 लाखांची पाणी पुरवठा योजना, पिलखोड ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे. (74.39 लक्ष), साकुर फाटा ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (30 लक्ष), मुलभूत सुविधा निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (25 लक्ष) व सभामंडप बांधकाम करणे (20 लक्ष), जि प शाळा खोली बांधकाम करणे (12.15 लक्ष) शिवाजी पाटील ते छगन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे (10 लक्ष), सायगाव व मांदुर्णे नदी तून जाणाऱ्या नवीन कृषी वीज वाहिनीचे काम करणे (8 लक्ष) आदी कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले.

तसेच मांदुर्णे येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाना ७३ रेशनकार्ड व ४९ जातीचे प्रमाणपत्र, अलवाडी येथील २५ कुटुंबाना रेशनकार्ड, सायगाव येथील १४ कुटुंबाना जात प्रमाणपत्र, भवाळी येथील ६ कुटुंबाना जात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार १६ जानेवारी २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर !

November 9, 2022

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021

मृत्यूशी मला मैत्री करायची आहे ; चिठ्ठी लिहून आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीची आत्महत्या !

April 5, 2022

जळगाव जिल्ह्यातील दोघं जागा कोण जिंकणार?, जाणून घ्या…सट्टा बाजाराचा अंदाज काय ?

May 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group