TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीला ट्रकची जोरदार धडक ; दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उंबरखेडे येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नरडाणे येथील दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार दिलेल्या धडकेत दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. हा अपघात चाळीसगाव- धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याजवळ घडली.

उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथील गोरख दिनकर पाटील यांचे भाचजावई तुषार त्र्यंबक भामरे (रा. पिंप्राळा नरडाणे ता. शिंदखेडा) हे दुचाकीने पत्नी हेमांगी व दोन वर्षाची मुलगी गितांजली यांच्‍या समवेत उंबरखेड येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर दुचाकीने उंबरखेड येथून नरडाणाकडे जात होते. चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याच्या पुढे तुषार भामरे हे रस्त्याच्या कडेने हळूवार खड्डे चुकवत जात असतांना मागाहून येणाऱ्या मालवाहू टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तुषार भामरे हे पत्नी हेमांगी भामरे व त्यांच्या मांडीवर बसलेली मुलगी गितांजली (2 वर्षे) मोटारसायकलवरून खाली पडले. त्याचवेळी गितांजलीच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्‍यू झाला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

रब्बी हंगामातील गोदरेज स्पेशल वाण ; शेतकऱ्यांनी घेतले विक्रमी उत्पन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकारने परवानगी नाकारल्यामुळे विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

February 11, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 13 जानेवारी 2024 !

January 13, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2025 !

September 15, 2025

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा धरणगाव महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध !

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group