TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेत्री कंगना रानावतवर कठोर कारवाई करा – फारुक शेख अब्दुल्ला यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2020
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । अभिनेत्री कंगना रानावत हिला मुंबईने मोठे केले, नावलौकिक दिला, देशभरात स्वत:ची ओळख करुन दिली त्या मुंबईला पाक व्याप्त काश्मिरची उपमा देणे म्हणजेच समस्त मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फारुक शेख अब्दुल्ला यांनी जिल्हापेठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद केल्यानुसार, पद्मश्री पुरस्कार अभिनेत्री कंगना रानावत हिने महाराष्ट्र राज्य व विशेषत: मुंबईला पाक व्याप्त काश्मिरभास आहे असे वक्तव्य केले. तसेख मुंबई पोलिसांची कामगिरीबाबत जगभरात एक वेगळी ओळख आहे. त्यांच्यावरही बेछुट आरोप करणे व ते आरोप मुंबई पोलिसांवर नसून सर्व पोलिस बांधवांसह मुलांची बदनामी करण्यासारखे आहे. माझ्या कुटूंबात वडिलांनी ४० वर्ष पोलिस दलात सेवा दिली माझे भाऊही पोलिस दलात होते. मी देखील पोलिस मुख्यालयात आहे. मात्र कंगनाच्या विधानामुळे संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईसाठीच्या १०८ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले, त्यांचा सुद्धा अपमान रानावत हिने केला. त्यामुळे तिच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फारुक शेख अब्दुल्ला यांनी केली आहे.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

जामनेर तालुका पत्रकार असोसिएशनची कार्यकारिणी घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग, ४० कैद्यांचा होरपळून मृत्यू

September 8, 2021

दिलासादायक : १२ तालुके निरकं , जिल्ह्यात आढळले २८ कोरोनाबाधित, ६१ झाले बरे !

December 1, 2020

रामविलास पासवानांचा मृत्यू संशयास्पद?; न्यायिक चौकशीची मागणी

November 2, 2020

‘… तर मी मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो’ ; भुजबळांचा गौप्यस्फोट !

October 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group