TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

१७ ऑगस्टला सर्व उपविभागीय कार्यालयांत आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
August 16, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) -: वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण व्हावे, तसेच ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा व योजनांची माहिती मिळावी, यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडलात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘ग्राहक समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार १७ ऑगस्टला महावितरणच्या जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांत आयोजन करण्यात आले आहे.
परिमंडलातील ५० उपविभागीय कार्यालयांमध्ये हे शिबिर आयोजित केले जाणार असून, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ग्राहकांना आपल्या तक्रारी व समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील. या शिबिरामध्ये वीजबिलातील तक्रारी, वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या, मीटर, वीजजोडणी तसेच महावितरणच्या विविध सेवांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच सध्या ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज व संभ्रम दूर करून, स्मार्ट मीटरची कार्यपद्धती आणि फायदे याबाबतही माहिती देण्यात येणार आहे.
ग्राहकांनी आपल्या संबंधित महावितरण उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘ग्राहक समाधान शिबिरा’त सहभागी नोंदवून आपल्या समस्येचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १
दिवस : प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार
स्थळ : संबंधित उपविभागीय कार्यालय

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitaran to now hold ‘Customer Satisfaction Camps’ every month

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु

October 23, 2020

जळगावातील दोन शिवसेना आमदारही नॉट रिचेबल ?

June 21, 2022

दोनशे रस्ते करणारा महाराष्ट्रातला मी पहिला मंत्री ; ना. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

February 13, 2022

खडसे-महाजनांमधील वादाचा परिणाम नाही, सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल : आ. चिमणराव पाटील

October 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group