TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे दिव्यांगांच्या विशेष शाळेत विविध अभिनव उपक्रमांची सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. जी. गुजराथी मूक-बधिर विद्यालय, मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय व मुकबधीर कार्यशाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विविध अभिनव उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

याप्रसंगी ध्वजारोहण गुलाबराव वाघ (अध्यक्ष शासकीय समन्वय समिती धरणगाव तथा शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. रमेश पगारिया (अध्यक्ष मेडिकल असोसिएशन) यांच्या हस्ते सेमिनार हॉलची उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील पहिली दिव्यांग विशेष शाळेची क्यूआर कोड असलेली शैक्षणिक संस्थेच्या वेबसाइटचे उद्घाटन डॉ. प्रेमराज पाटील (सहाय्यक पशुधन अधिकारी धरणगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. निलेश सुरेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष न.पा.धरणगाव) यांच्या हस्ते संस्थेचे नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मध्ये नवनिर्वाचित सदस्य गोकुळ पाटील (दहिदुले), सुनंदाबाई पांडुरंग पाटील (पिंपळे), प्रतिभा वाल्मिक पाटील (सांगवी) यांचा सत्कार संस्थेचे सचिव मायाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपक्रमशील शिक्षक म्हणून ऋषिकेश जाधव (मुख्याध्यापक मतिमंद विद्यालय धरणगाव) यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गुणवंत व माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आर डी पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना आर एच पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष भडांगे यांनी केले.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

कार्यक्रमास प्रदीप सोनवणे, अनिल पगारिया, एकनाथ पाटील, अरुण पाटील, वसंत पाटील, रुपाली पाटील, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव,विशेष शिक्षक आर एच.पाटील, नंदकुमार पाटील, दिपक जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव पाटील, आनंत जाधव, योगेश पाटील, दिलीप पाटील, उमेश पाटील, कल्पना ठाकरे, आरिफ शहा, राकेश पाटील आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज ; प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन कक्ष होण्यासाठी करणार प्रयत्न : राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर !

September 18, 2024

धक्कादायक : भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास, व्हिडीओ शूट करुन आत्महत्या !

October 14, 2021

जळगावच्या इकरा शिक्षण महाविद्यालयात योग दिवस साजरा !

June 23, 2023

प्राध्यापक योगेश सूर्यवंशी यांना पीएचडी प्रदान

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group