TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. गुलाबराव पाटील यांनी केले मिलींद नार्वेकरांचे सांत्वन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे नेते मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. सध्या राज्यात अनेक वेगवान घडामोडी घडत असतांना शिवसेनेत फुट पडली असून पक्षातील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा मार्ग निवडला आहे. यात विलक्षण नाट्यमय घटनांनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. अर्थात, उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत आणि शिंदे समर्थक यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत. मात्र अजून देखील दोन्ही गटांमध्ये सलोखा असल्याचे आज दिसून आले आहे.

READ ALSO

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आज मिलींद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करत नार्वेकर कुटुंबाला यातून सावरण्याचे बळ देण्याची प्रार्थना केली. याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील यांच्या सोबत त्यांचे आधीच्या मंत्रालयातील सहकारी उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे आदींची देखील उपस्थिती होती. यातून राजकीय वाटा वेगळा झाल्या तरी शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या अनेक नेत्यांनी संबंध जोपासल्याचे दिसून आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

Horoscope : राशीभविष्य, शनिवार १६ जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत रक्षाताईंना विचारा : खा.प्रीतम मुंडे

October 15, 2020

विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

March 13, 2021

‘माझी वसुंधरा ३.०’ उपक्रम अंतर्गत १००० वृक्षांची लागवड ; महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम !

August 12, 2022

धुळे : धावत्या बसमधून पडल्याने मदतनीस ठार !

August 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group