TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरांची वाहतुक करणारा ट्रक पकडला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सांगवी गावाजवळ काही युवकांच्या जागृकतेने कत्तलीच्या उद्देशाने गुरांची बेकायद्याशीर वाहतूक करणारा टाटा आयशर ट्रक यावल पोलीसांनी पकडला असून याबाबत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास फैजपूर-यावल मार्गावरील सांगवी गावाजवळ रस्त्यावर टाटा आयशर (एम.एच ०६ ए.जी ७६८९) या चार चाकी वाहनातून सावदा येथून चोपडा येथे कत्तलीच्या उद्देशाने वाहनात अत्यंत निर्दयीपणे कोंबुन गुरांची वाहतूक करण्यात येत होती. याची माहीती, काही युवकांनी यावल पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना सांगितली. त्यांनी तात्काळ सांगवी गावाजवळच्या मार्गावर असलेले ट्रक व त्यातील ९ जनावरे ताब्यात घेतले. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये वाहन चालक शेख मुजाहीद शेख रज्जाक (रा . चोपडा आणि क्लिनर शेख मुश्तका शेख बिस्मिल्ला (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी तात्काळ जळगाव येथील आर सी बाफना यांच्या गौशाळेत सर्व गुरेढोरे पाठवण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

भुसावळात भाजी विक्रेत्यावर चाकूहल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावमध्ये भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025

किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा ; बोदवडमध्ये स्वाक्षरी मोहीम !

September 22, 2022

हातावर पोट असलेल्या मजुरांचा व दुकानदारांचा विचार सरकारने करावा : समाजसेवक सुमित पंडित

March 29, 2021

जळगाव महापालिकेतील भाजपच्या ‘त्या’ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीस !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group