TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

vijay waghmare by vijay waghmare
March 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : पाचशे रुपये न दिल्याच्या राग आल्याने नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद, घरकुल चौक) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाच्या पोटातील आतडे बाहेर निघाले. त्याच्यावर उपचार सुरू असून संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी याला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास जैनाबाद परिसरात घडली.

जखमी नितीन काळे याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा गोवा येथे कामाला असून दोन दिवसांपूर्वीच तो मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तो घरी आला होता. रविवारी तो घरी असताना श्याम सूर्यवंशी हा तेथे आला व नितीनला घेऊन त्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याला घराबाहेर आणून टाकले. याठिकाणी नितीन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल
घटनास्थळी पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, अमोल वंजारी, निलेश घुगे, पराग दुसाने हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीनला तात्काळ रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

यापुर्वीही केली होती मारहाण
धारदार चाकूने वार केल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी संशयित श्याम सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. पाचशे रुपये न दिल्याने त्याने तरुणावर वार केल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. या पूर्वी श्याम सूर्यवंशी याने काचेची बाटली फोडून नितीन काळे याच्यावर वार केले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याने धारदार चाकूने नितीनवर वार करीत गंभीर जखमी केल्यामुळे परिसरात खळबळ माजन गेली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCrime

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Fantasien Mit Horus Casino

October 16, 2022

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार १० मार्च २०२२ !

March 10, 2022

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना कोरोनाची लागण

April 8, 2021

भडगाव : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली अनेकांना गंडवले, तब्बल २३ लाखांची फसवणूक ; दोन भामटे ताब्यात !

September 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group