TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोन बंडखोर आमदारांमध्ये तुफान हाणामारी?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 27, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मंत्रीपदावरून वाद झाल्याबाबत जळगावचे तिघं आमदार म्हणतात…! 

मुंबई (वृत्तसंस्था) बंडखोरीमुळे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटात 40 पेक्षा जास्त आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. परंतू दोन बंडखोर आमदारांनी गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये चांगलाच राडा घातला आहे. या दोन आमदारांमध्ये तुफान हाणामारी मारामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे जळगावच्या दोन आमदारांमध्ये देखील वाद झाल्याची चर्चा रविवारी सुरु होती. परंतू या वृताचे जळगावच्या तिन्ही आमदारांनी खंडन केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

एकनाथ शिंदे हे विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतल्यापासून गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण अधिक गतीने सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे हे आमदारांसह हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये थांबले आहेत. याच हॉटेलमध्ये दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर आणि अन्य एका आमदारांमध्ये ही मारामारी झाली आहे. त्यानंतर लगेचच बंडखोर गटाच्या वतीनं खुलासा करण्यात आला असून असा प्रकारचं कुठलंही कृत्य आमदारांकडून घडलेलं नसल्याचं जाहीर कऱण्यात आलं आहे. या मारामारीचे वृत्त माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी फेटाळले आहे. अबीटकर या पूर्वी नाराज होते. मात्र आता ते नाराज नाहीत. रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये सगळं काही व्यवस्थित असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

मंत्रीपदावरून वाद झाल्याबाबत जळगावचे तिघं आमदार म्हणतात…! दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात सामील झालेल्या दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची जोरदार चर्चा रविवारी सकाळपासून सुरु होती. अगदी धक्का-बुक्की पर्यंत गोष्ट गेल्याचे बोलले जात होते. परंतू जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि किशोर पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले. काही अफवा पसरवल्या जात आहे. परंतू आम्ही शिवसैनिक म्हणून एकत्र आहोत. मंत्रीपदावरून कोणतीही चर्चा याठिकाणी झाली नसल्याची प्रतिक्रिया आ. चिमणराव पाटील यांनी दिली आहे. तर आ. किशोर पाटील म्हणाले की, वाद झाल्याची माहिती मी तुमच्याकडून ऐकत असून याठिकाणी कोणताही वाद झालेला नाही. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आमदारांमध्ये कोणताही वाद नाही. या फक्त अफवा आहेत. सोशल मीडियात कुणी काही टाकले की, तेच सगळीकडे व्हायरल होत असते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathdhinde #politices#updates #topnews

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
Next Post

गुलाबराव पाटील यांचे समर्थक संतप्त ; संजय राऊत यांचा पुतळा जाळला ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक धडकले !

July 31, 2022

मोदी भारतीयांमधील नाती तोडताय : राहुल गांधी

September 29, 2021

नागपूर : पोटची मुलगीच निघाली बापाची मारेकरी, समोर आले धक्कादायक कारण !

May 24, 2023

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group