TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात तरुणाचा निर्घृण खून ; दोघे जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील खूनांचे सत्र सुरूच असून रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील समता नगर परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. दरम्यान, दोघे जखमी असून तीन संशयितांची नावे समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात मृताचे मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून एलसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले आहेत.

जळगाव शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या अरुण बळीराम सोनवणे, चुलत भाऊ आशिष संजय सोनवणे, गोकुळ बळीराम सोनवणे या तिघांवर रविवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास वंजारी टेकडी परिसरात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने दोघांना नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अरुण सोनवणे याला मृत घोषित केले. तर आशिष यास खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईक आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून तीन संशयितांची नावे समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह कर्मचारी पोहचले असून संशयितांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, मयत अरुण सोनवणे याच्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता मात्र काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

जळगाव हादरलं : अवघ्या काही दिवसांवर लग्न, जुन्यावादातून गळा चिरुन तरुणाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शकुंतला विद्यालय येथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या हस्ते वटसावित्री पौर्णिमानिमित्त वडाचे वृक्षारोपण

June 24, 2021

मोदींच्या चुकीमुळं ७०० लोकांचा जीव गेला : राहुल गांधी

November 29, 2021

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ३१ रुग्ण निगेटिव्ह !

November 26, 2020

जळगावातील १६ व्यापारी संकुल उद्यापासून बंद राहणार

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group