TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव गँगवार : आणखी एका आरोपीला अटक ; दोघांचा शोध सुरूच !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जळगाव-औरंगाबाद रोडवरील कुसुंबा जकात नाक्याजवळ १३ सप्टेंबर रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या गँगवार मधील आणखी एका आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. राकेश भीमराव सपकाळे (वय २० वर्ष. नागसेननगर, रामेश्वर कॉलनी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

राकेश भीमराव सपकाळे याला पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार नागसेन नगर रामेश्वर कॉलनी येथून रात्री ताब्यात घेण्यात आले होते. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, मुकेश पाटील, विजय बावस्कर, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील यांनी केली. आरोपी आज आज न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक 30 पावेतो पोलिस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. यापूर्वी सोनू उर्फ कुलदिप पोपट आढळे (वय-२८) रा. समता नगर, मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (वय-२२) रा. हुडको पिंप्राळा, अजय देवीदास सपकाळे (वय-२१) रा. बुध्दविहार हुडको पिंप्राळा आणि राकेश अशोक सपकाळे (वय-२२) रा. समता नगर अशी चार जणांना अटक करण्यात आली होती.

 

अशी झाली होती हाणामारी

निकेश राजपूत याच्या अंत्ययात्रेला आलेल्या देान गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद उफाळून आला. अंत्यविधीत एकमेकांकडे बघण्यावरून देान्ही टोळ्यांमध्ये लोखंडी रॉड, चॉपर, चाकू लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारी झाली होती. जखमी विशाल अहिरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल, किरण गव्हाणे, आशू मोरे, विशाल पाटील, दीपक तरटे हे अंत्ययात्रेतून परतत असताना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या किरण खर्चे, आकाश परदेशी याच्यासह काही तरुणांनी चॉपरने विशालवर वार केले. या फिर्यादीवरून किरण खर्चे, आकाश परदेशी, छोटा किरण याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

तर दुसऱ्या फिर्यादीत जखमी किरण खर्चे याने दिलेल्या जबाबनुसार, अंत्ययात्रेतून घरी परतत असताना विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांनी किरणसह मित्रांवर हल्ला चढविला. याचवेळी विशाल अहिरे याने किरणच्या डोक्यावर व कानावर चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी किरण चितळे याने किरण खर्चेला तात्काळ रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक संदिप हजारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, गोविंदा पाटिल यांच्या पथकाने या प्रकरणी आशू सुरेश मोरे (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी), दीपक लक्ष्मण तरटे (वय २४), किरण शिवाजी गव्हाणे (वय २५), विशाल भगवान पाटील (वय २१) अशा चौघाना रात्री उशिरा ताब्यात घेतले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
Next Post

बाबारे बाबा, शिवसेना गढी उघडनी ....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरी धरणाचे ३ दरवाजे उघडले ; बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !

August 26, 2024

ब्रेकिंग न्यूज : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ; 92 आमदारांचे राजीनामे? !

September 25, 2022

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एरंडोल तालुक्यातील युवक जागीच ठार !

August 10, 2023

ब्रेकिंग : पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार ? ; PM नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

January 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group