TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांग संशोधन समित्यांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  (प्रतीनिधी) राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीची स्थापना करण्याच्यादृष्टीने या मंडळ/समित्यांचे पुर्नगठन करण्याकरिता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्तीकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील 66 च्या उपकलम 2 मधील (ई) अन्वये नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात यावी. असे विजय रायसिंग, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.

सदरची माहिती थोडक्यात मराठी/इंग्रजीमध्ये पेनड्रार्व्हव्हमध्ये अथवा dswozpjalgaon@gmail.com या मेलवर पाठवावी व हार्ड कॉपी तीन प्रतीत कार्यालयात पुरविण्यात याव्यात.

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

दिव्यांगत्व व त्यांचे पुनर्वसन या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील अशा 5 व्यक्ती, राज्य शासनाने विहित केलेल्या आळीपाळीने (रोटेशन पध्दतीने) जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणेसाठी नामनिर्देशित करावयाचे असे 5 प्रतिनिधी/व्यक्ती, (जिल्हा प्रशासनाकडुन‍ शिफारस केली नसल्यास नामनिर्देशन करता येणार नाही.), दिव्यांगत्वाशी संबधित असणा-या अशासकीय संस्था किंवा दिव्यांगत्व असणा-या व्यक्तींच्या संस्थांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी शक्य असेल इतके 10 दिव्यांग व्यक्ती (या उपखंडाखाली सदस्य म्हणुन नामनिर्देश करण्यात येणा-या 10 व्यक्ती पैकी कमीतकमी 5 व्यक्ती महिला आणि कमीतकमी एक व्यक्ती अनु.जाती व अनु. जमाती पैकी असावी अशी तरतूद आहे. 3 पेक्षा जास्‍त नसतील असे राज्यस्तरावरील वाणिज्य व उद्योग संघाचे 3 प्रतिनिधी यांनी अर्ज करावेत.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील उपकलम 2 (2)अन्वये दिव्यांगत्वावर संशोधन करण्याकरिता गठीत करावयाच्या संशोधन समितीवर नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनिय कामगिरीची माहिती देण्यात यावी.

महाराष्ट्र शासनाने नामनिर्देशनाने वैज्ञानिक/संशोधक यामधुन नियुक्त केलेले 3 सदस्य (परंतु सदरचे वैज्ञानिक/संशोधक यांचे संशोधनास केंद्र किंवा राज्य शासनाच्या कायद्यान्वये स्थापित नामांकीत (अधिकृत) संस्थेने मान्यता दिलेली असणे आवश्यक आहे), अधिनियमातंर्गत निर्दिष्ठ केलेल्या दिव्यांग प्रकारातील तज्ज्ञ व्यक्ती 4 सदस्य (परंतु अधिनियमातंर्गत निर्दिष्ठ केलेल्या कोणत्याही दिव्यांगत्वाच्या प्रकारातील वैज्ञानिक व अथवा तज्ञ व्यक्ती असेल व अधिनियमातंर्गत निदीष्ट केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील दिव्यांगत्व धारणकरीत असेल अशा व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

वरिलप्रमाणे प्रस्ताव दिनांक 28 ऑक्टोबर, 2020 पर्यत संक्षिप्त माहितीसह 3 प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव या कार्यालयात स्वीकारण्यात येतील. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

निधी खर्च होणार असेल तरच मागणी करा ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे गटाला धक्का; दीपाली सय्यदांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित !

November 9, 2022

देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच ; २४ तासांत तब्बल ३,५२,९९१ कोरोनाबाधितांची नोंद

April 26, 2021

पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांची किनगाव येथील भीषण अपघातस्थळाला भेट

February 15, 2021

साकीनाका बलात्कार प्रकरण : फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

September 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group