TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची मंगरूळ येथे सदिच्छा भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय प्रतापराव दिघावकर यांनी आज दुपारी मंगरूळ येथील कै.दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सदिच्छा भेट दिली.

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय प्रतापराव दिघावकर हे नाशिकहून जळगाव येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी जात असताना खास करून अमळनेरकडून मार्ग निवडून मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील यांनी स्थापन केलेल्या कै.दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. दिघावकर यांनी ग.स बँकेचे माजी चेअरमन झांबर राजाराम पाटील, युवा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत उर्फ सोनू यांची भेट घेऊन चर्चा केली. जुन्या आठवणींना उजाळा देऊन विचारपूस केली साहजिकच त्यांचे स्वागत करणे आद्य कर्तव्य असल्याने संस्थेच्या चेअरमन सुहासिनीताई पाटील, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, ज्येष्ठ शिक्षक व लोकमतचे पत्रकार संजय पाटील, विद्या पाटील मॅडम, मेजर प्रवीण पाटील यांनी स्वागत केले. यावेळी श्री.दिघावकर साहेब यांनी बराच सर्वांसोबत चर्चा केली आणि नंतर जळगावकडे रवाना झाले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

अमळनेर येथे राष्ट्रीय पोषण अभियानाची सांगता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चा ळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले !

May 7, 2025

पंकज विद्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण ; विद्यार्थ्यांचं ‘तेरी मिट्टी मे… मिल जावा’ गीताचे सामूहिक गायन !

August 16, 2023

भाऊ मोठी अडचण, मुली मला लाईन देत नाहीत ; कार्यकर्त्याचे थेट आमदाराला पत्र !

September 14, 2021

गाडी चालकाला मारहाण करत सोने चांदीचे दागिने लांबविले ; जामनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group