TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी येथील टायर चोरीच्या गुन्ह्याबाबत लपवा-छपवी झालीय का?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाळधी येथील एका गोदामातून तब्बल २३ लाख रूपयांचे टायर चोरी झाल्याबाबत १० सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. परंतू तब्बल १८ दिवसानंतर एलसीबीने आरोपींवर ५१ हजाराचे बक्षीस जाहीर केले, तेव्हा अशी मोठी चोरी झाली असल्याबाबत जिल्हावासीयांना माहिती कळाली. त्यामुळे इतके दिवस या चोरीच्या गुन्ह्याबाबत लपवा-छपवी झालीय का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाळधी येथे लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीच्या पलोड डिस्ट्रिब्युटर्सच्या ९ सप्टेबरच्या मध्यरात्री १ वाजता दोन ट्रक घेऊन चोरटे गोडाऊनच्या मागच्या बाजूस आले. पाच-सहा चोरटे खिडकीची काच फोडून, लोखंडी अँगल वाकवून आत शिरले. त्यांनी गोदामातून टायर, रेडीयल व ११ हजारांची रोकड असा २३ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला. एका चोरट्याने पाणी पिण्यासाठी चेहर्‍यावरील मास्क बाजूला केले. त्यामुळे केवळ त्याचा एकट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला होता. यावरून संबंधीत चोरीच्या फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. यानंतर या चोराचे रेखाचित्र अर्थात स्केच जारी करण्यात आले असून या चोरट्याची माहिती देणार्‍यास ५१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांनी हे स्केच तयार केले.

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

दरम्यान,१० सप्टेंबरला सकाळी ही चोरी उघड झाल्यानंतर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. परंतू तब्बल १८ दिवस या गुन्ह्याची माहिती कुणालाही कशी कळाली नाही?, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. साधारण वर्षापूर्वी याच गोदामात १२ लाखाची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचाही तपास अद्याप प्रलंबित असल्याचे कळते. तर १०-१२ वर्षापूर्वी अनेक दिवस अशीच एक मोठी चोरी एका गोदामात झाली होती. त्यावेळी देखील अनेक दिवस कुणालाही काहीही माहित नव्हते. त्यावेळी देखील एलसीबीने तपासाला सुरुवात केल्यानंतर मोठी चोरी झाल्याचे जिल्ह्यातील नागरिकांना कळाले होते. पलोड डिस्ट्रिब्युटर्समधून एवढी मोठी झालेली चोरी ही पोलिसांच्या दृष्टीने आव्हान आहे. परंतू ही चोरी गोडावूनची सर्व माहिती असलेल्या व्यक्तीनेच केली असावी, असा एक अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदामात काम करणाऱ्यांसह काही जणांवर नजर ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणात इन्शुरन्सचा काही खेळ असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. तसेच चोरटे आठ ते दहा जण असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
Next Post

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ : शिवसेना

August 21, 2021

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

September 28, 2021

दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतला ताब्यात

October 18, 2022

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश स्कुलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथ. गटात प्रथम क्रमांक !

September 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group