TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरारी फाऊंडेशन कोविड केअर सेंटरमधून ८० वर्षाच्या आजीसह दहा रुग्णांना डिस्चार्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (वसीम खान) भरारी फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सच्छिल सेवेमुळे एकूण आजपर्यंत १३५ रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले. त्यापैकी आज ८० वर्षाच्या आजीसह दहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

संवेदनशील मनाने केलेल्या अविरत सेवेचे फळ:- 135 कोरोना पेशंट यशस्वी उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन आनंदाने, समाधानाने व कृतार्थ भावनेने प्रसन्न होऊन आपल्या स्वगृही परतले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ.केतन पाटील, डॉ.स्वप्नील पाटील डॉ.लक्ष्मणसिह राजपूत नर्सेस उपस्थित होते.व जैन इरिगेशनचे श्री.अनिल जोशी भरारी फाउंडेशनचे सचिन महाजन, दीपक परदेशी, मोहित पाटील, देवराज बोरसे, तेजस पाठक बाळू परदेशी उपस्थित होते. भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ५० खाटांचे सीसीसी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पण पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

 

आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, आणि मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, गिरीष कुलकर्णी अपर्णताई भट्ट यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले.

 

निसर्गोउपचार तज्ञ अनंत महाजन हे रोज सकाळी 8 ते 8:30 या कालावधीत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत. रोज विविध विषयांवरचे वक्ते व भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांतकाका कोठारी, केशवस्मुर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अनिषभाई शहा, नंदूभाऊ आडवाणी, अनिलजी भोकरे सर, डॉ.राजेश पाटील सर, सपनभाऊ झुनझुनवाला, सुशीलभाऊ नवाल, सुनीलभाऊ झंवर, आदेशजी ललवाणी, अनिलजी कांकरिया, सभापती सुचिताताई हाडा,रवींद्रजी लढा, नरेशजी खंडेलवाल, अमरसेठ कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई हे मान्यवर आपले अनमोल मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील पाच केंद्रावर होणार सीईटी परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निषेधार्थ निदर्शने

September 9, 2021

धरणगावात दीड लाखांचे बांधकाम साहित्य चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

November 24, 2023

उद्घाटनापूर्वीच भीषण अपघात ; नवीन बायपासवर १ ठार दोन जखमी

August 28, 2025

Horoscope : राशिभविष्य, बुधवार ९ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘चॉकलेट डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group