TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ खून प्रकरण : पाचव्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) पुर्व वैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या टोळीतील पाचव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री शहरातील महामार्ग चौपदरीकरण पुलाच्या बोगद्यात अल्तमश शेख रशीद या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. दरम्यान, आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

READ ALSO

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

अल्तमश शेखचा खून उघडीस आल्यानंतर डीवायएसपी गजानन राठोड व पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आज भल्या पहाटे फरार असलेला पाचवा आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. शेख समीर शेख युसूफ, शेख शाहरूख शेख युसूफ, समीर शेख रहेमान शेख, शेख आमीर शेख युसूफ या चौघा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. आज शेवटचा आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड याला देखील अटक करण्यात आली आहे. डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, नाईक रवींद्र बि-हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख आदींच्या पथकाने हे अटकसत्र केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

जळगाव उत्पन्न बाजार समितीतून मोटार सायकल चोरीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“मला भारतरत्न देण्याचं कॅम्पेन थांबवा” : रतन टाटा

February 6, 2021

आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे खुलले दार !

January 11, 2023

वीज बिल भरण्याच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्यांची फसवणूक ; इतक्या लाखांचा घातला गंडा

January 26, 2022

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेसाठी नोकरभरती तातडीने सुरु करावी : एकनाथराव खडसे

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group