TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भाजयुमोतर्फे कापडी पिशवी व मास्क वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ‘प्लास्टिक मुक्त भारत अभियानांतर्गत भाजयुमोतर्फे नागरिकांना कापडी पिशव्या आणि मास्क वाटप करण्यात आले.

 

READ ALSO

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

महात्मा गांधी मनात असायला हवेत त्यांचे आचार विचार अंमलात आणणे गरजेचे आहे. महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे कोणताही बदल करायचा असेल तर त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी. याच उक्तीप्रमाणे ‘प्लॅस्टिकमुक्त अमळनेर अभियान’ राबविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या १५१ जयंतीनिमित्त ”सद्धभावना मिशन” अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपा युवा मोर्चा अमळनेर तर्फे करण्यात आले होते. त्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस भाजपा कार्यालयात अमळनेर येथे माल्यार्पण करण्यात आले. नंतर त्याचाच एक भाग म्हणून ‘प्लॅस्टिक मुक्त भारत अभियानांतर्गत’शहरातील मुख्य बाजार पेठेत नागरिकांना कापडी पिशवी वाटप आणि हातगाडीधारक दुकानदारांना मास्क वाटप करून भाजयुमोतर्फे मा.आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामीण भाजयुमो यांनी हा संकल्प केला होता.

स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत,प्लास्टिकमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या १५१व्या जयंतीनिमित्त देशाची खरी कार्यांजली ठरेल,असे प्रतिपादन मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आपल्यातील एकात्म भावनेचे दर्शन घडवून प्रत्येक जण आपापल्या परीने गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी काही ना काही सेवाकार्य करू शकतो.” सर्वांनी महात्मा गांधींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सेवाकार्य करुन,गांधीजींना कार्यांजली वाहावी,असा आग्रह पंतप्रधान मोदीजी यांनी केला आहे.”एकदाच वापर केल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प प्रत्यक्षात राबवूया,असे आवाहनही पंतप्रधानांनी देशबांधवांना केले.”
सदर उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात नागरिकांमध्ये जनजागृती आणि आजारात घ्यावयाची काळजी यासंदर्भात यावेळी आवश्यक सूचनांचे सुद्धा आमदार स्मिताताई वाघ यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील, बबलू राजपूत,राहुल पाटील, महेंद्र महाजन,चंद्रकांत कंखरे युवा मोर्चा ताअध्यक्ष शिवाजी राजपूत,योगीराज चव्हाण,पंकज भोई,कल्पेश पाटील,गौरव महाजन,घनश्याम पाटील,राकेश पाटील,राहुल चौधरी,समाधान पाटील,कमलाकर पाटील,सौरभ पाटील,विलास सूर्यवंशी,निखिल पाटील,निनाद जोशी,दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

यावल कॉंग्रेसचा केंद्र आणि युपी सरकारच्या विरुद्ध बैलगाडी मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार ; नराधमास २० वर्ष सक्तमजूरी !

January 4, 2024

धरणगाव शहरात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 6, 2025

मस्तच ! आता ऑफिसमध्ये कर्मचारी झोपू शकणार, ‘या’ भारतीय कंपनीची मोठी घोषणा !

May 8, 2022

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींचा बुडून मृत्यू !

November 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group