TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजस्थानात भीषण अपघात ; अमळनेर तालुक्यातील सहा जण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) दिवाळीच्या सुटीनिमित्त राजस्थानात पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर तालुक्यातील दोन शिक्षकांच्या कुटूंबातील सहा सदस्य कंटेनरने कारला दिलेल्या धडकेने ठार झाले. हा अपघात सोमवार, 13 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. सुरूवातीला या अपघातात पाच जण ठार झाले तर गंभीर जखमी असलेली महिला उपचारादरम्यान दगावली. अपघातात मयत झालेले सर्व सहा सदस्य मांडळ, ता.अमळनेरचे रहिवासी असून या अपघाताने गावावर शोककळा पसरली.

मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (55, रा.बेटावद) व योगेश धोंडू साळुंखे (34, अर्थे, ता.शिरपूर, रा.पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब वाहन (क्रमांक एम.एच.04-9114) ने राजस्थान येथे दोन चारचाकींद्वारे फिरायला गेले होते. सोमवार, 13 रोजी दुपारी पावणे तीन वाजता बाडमेर रस्त्यावरील धौरीमन्ना गावाजवळ एका कंटेनरने चारचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबुलाल मैराळे ऊर्फ सुरेखा धनराज सोनवणे (50), त्यांची मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5), गायत्री योगेश साळुंखे (30), त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे (7) आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे (एक वर्ष) असे सहा जण ठार झाले.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

सुरेखा सोनवणे (मैराळे) या गलवाडे येथे जि.प. शाळेत शिक्षिका होत्या. गत महिन्यात त्यांची मांडळ येथे समायोजनात बदली झाली होती. या अपघातात त्या जखमी झाल्या व पालमपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत सायंकाळी मालवली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १४ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, जाणून घ्या… एका क्लिकवर !

March 16, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

October 14, 2021

मंत्री अनिल पाटील यांच्याबाबतीत मतदार संघात नाराजीचा सूर, ते पुन्हा निवडून आलेले दिसणार नाहीत : शरद पवार !

November 16, 2023

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group