TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेरच्या ५ उपद्रवींवर एकाचवेळी ‘एमपीडीए’ची कारवाई ; गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रावेर येथे होणाऱ्या सततच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ५ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेवून २० सप्टेंबर २०२० पासून १ वर्षाकरीत मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उपद्रवी लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय.

 

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

मागील वर्षापासून रावेर शहर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील ठरत आहे. जातीय दंगलीने रावेरची प्रतिमा जिल्ह्यासह राज्य डागाळली होती. त्यामुळे दंगलीच्या घटनांना आळा बसावा. यासाठी पोलिसांनी काही उपद्रवी लोकांची यादी तयार केली होती. शहरात शांतता अबाधित रहावी यासाठी पाच जणांना एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पाठविला होता. जिल्हाधिकारी श्री. प्रस्तावास मंजुरी देताच पाचही जणांना एक वर्षासाठी स्थानबंध करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले.

 

स्थानबध्द करण्यात आलेल्यांची नावे

 

मधुकार उर्फ मधु पैलवान रामभाऊ शिंदे (वय-६२ रा. शिवाजी चौक, रावेर), स्वप्निल मनोहर पाटील (महाजन) (वय-२६ रा. बक्षिपुर ता.रावेर), शेख मुकबुल अहमद शेख मोयीउद्दीन (वय-५७ रा. मन्यारवाडा रावेर), शेख कालु शेख नुरा (वय-५३ रा. मन्यारवाडा रावेर) आणि आदिलखान उर्फ राजू बशिरखान (वय-२२ रा. फुकटपुरा रावेर)

 

पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या सुचनेनंतर पोलीस अधिक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, पो.नि. रामदास वाकोडे, सपोनि शितल नाईक, पोउनि संदीप पाटील, मनोज वाघमारे, पो.शि. दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरीख्‍ पोना. महेश महाजन, स.फौ. राजेंद्र करोडपती, विजय जावरे, पो.ना. नंदू महाजन, महेंद्र सुरवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, तुषार मोरे, सुरेश मेढे, जितेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरूषोत्तम पाटील, मनोज म्हस्के, निलेश लेहार, इस्माईल शेख, भरत सोपे, नितीन झांबरे, जितेंद्र जैन यांना संबंधितांच्या दाखल गुन्ह्याची माहिती संकलित करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे अहवाल रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारींनी आदेश पारित केले. त्यानंतर पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेवून २० सप्टेंबर २०२० पासून १ वर्षाकरीत मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.
.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

करोडपती होण्याचा फेक कॉल आला अन् मित्रांनीच केला मित्राचा गेम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : भीषण अपघातात वैजापूरचे तीन तरुण ठार, सहा जखमी !

August 30, 2022

दरेकरांवर गुन्हा दाखल होताच फडणवीस भडकले ; मविआ सरकारवर केला ‘हा’ आरोप !

March 15, 2022

जळगावात तरुणीचा विनयभंग !

July 31, 2022

एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना ; विविध विषयांवर चर्चासत्र !

July 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group