TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गिरीश कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या अध्यक्षा रोजमिन खिमानी प्रधान, सानिया रोज प्रधान यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.

नेहा विनीत जोशी यांच्या निदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालवाडी (नर्सरी) ते इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे बाल दिनानिमित्त दि. १४ नोव्हेंबर सोमवार रोजी रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिवाळी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रती महाजन यांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या अध्यक्षा रोजमीन खिमानी प्रधान सोबत सानिया रोज प्रधान या होत्या. हा कार्यक्रम नेहा विनीत जोशी यांच्या निदर्शनाखाली राबविण्यात आला.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

स्पर्धेत बालवाडी (नर्सरी) ते इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेत धावण्याची शर्यत, लिंबू चमचा, पुस्तकांचा समतोल साधने, बटाट्याची शर्यत, मागे धावणे, बेडूक उडी शर्यत .अशाप्रकारे मैदानी खेळांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहाने घेण्यात आल्या. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही परिश्रम घेतले व हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
Next Post

जळगावातील दोन महत्वपूर्ण बातम्या, ज्या वाचून तुम्ही हादरून जाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल” या वैशिष्ट्यपूर्ण दशरंगी कार्यक्रमाने रंगली

March 8, 2022

विधानपरिषदेत खडसेंचा विजय निश्चित ; फडणवीसांवर अजितदादांचा ‘मास्टरस्ट्रोक’ पडणार भारी?

June 20, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २९ ऑगस्ट २०२२ !

August 29, 2022

अजिंठा चौफुलीवर उड्डाण पुल होणे आवश्यक ; फारुक शेख यांची मागणी !

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group