TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानपरिषदेत खडसेंचा विजय निश्चित ; फडणवीसांवर अजितदादांचा ‘मास्टरस्ट्रोक’ पडणार भारी?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपकडून राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपवर भारी पडणार आहे. अजितदादांच्या रणनीतीमुळे खडसे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या स्ट्रॅटेजीमुळे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. फडणवीसांनी केलेला हा चमत्कार विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसेल, असा दावा भाजपच्या सर्वच नेत्यांकडून केला जात आहे. आपले पाचही उमेदवार निवडून आणताना भाजपकडून खडसे यांना लक्ष्य केल्याची चर्चा होती. त्यांच्या पराभवासाठी भाजपचे नेत्यांची खलबतं सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासून फडणवीसांना लक्ष्य करत आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरेपुर दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजित पवार यांना भेटल्यानंतरच मतदानाला जात होते. मतदानाची सर्व सूत्र दादांनी हातात घेतली होती. पहिल्या पसंतीचे मत कुणी कुणाला द्यायचे, हे ठरलं होतं. त्यानुसार खडसेंची जागा सुरक्षित करण्यासाठी पक्षाचे दहा मंत्री आणि विश्वासू सहकारी व विश्वासू अपक्ष आमदारांना खडसे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यास अजितदादांनी सांगितल्याचे समजते. अजिदादा स्वत: प्रत्येक आमदाराला समजावून सागंत होते.

..त्यामुळे आता खडसे यांचा विजय निश्चित मानला जातोय

अजितदादांनी सर्व गणितं जुळवून आणली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनाही अपेक्षित मतदान व्हावे, यादृष्टीने काळजी घेतली आहे. इतर आमदार व मित्रपक्षांची सर्व मतं रामराजेंना मिळावीत, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पहिल्या पसंतीच्या मतदानाचा कोटा पूर्ण होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे.

राष्ट्रवादीने पाच अधिकची मतं मिळवल्याचीही चर्चा

राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 28 केल्याची चर्चा आहे. विजयासाठी 26 मतांची गरज असली तरी दोघांचा दोन-दोन मतांचा कोटा वाढवण्यात आला आहे. एक-दोन मतं बाद झाली तरी त्यांना धोका होऊ नये, म्हणून ही दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीकडे 51 मतं असली तरी मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने पाच अधिकची मतं मिळवल्याचीही चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धक्कादायक : मिरजेत विष प्राशन करून एकाच कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक राजा बिनडोक तर दुसरा…! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

October 8, 2020

शिरपुर येथील महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगार जादा बसेस सोडण्यासाठी सज्ज !

November 26, 2024

शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर…- एकनाथ खडसे

November 18, 2020

‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’ ; १६ सप्टेंबरला ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

September 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group