TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवाजी नगरच्या रहिवाशांना रुळ ओलांडून जाण्यास परवानगी ; मनसेच्या प्रयत्नांना यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवाजी नगरच्या रहिवाशांना तहसील कार्यालयाकडून रुळ ओलांडून जाण्यास रेल्वे प्रशासनाची परवानगी दिली असून आपण आंदोलन करू नये, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांच्या सोबत प्रत्यक्ष चर्चा करतांना केली.

 

READ ALSO

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

रेल्वे प्रशासनाने केली मनसे सोबत शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चर्चा केली. रेल्वे प्रशासनाने मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच मनसेने आंदोलन करू नये,अशी विनंती केली. तसेच तहसील कार्यालया समोरील रेल्वे रूळ ओलांडून शिवाजी नगर परिसरातील नागरिक जाऊ शकतो त्यांना कोणी अटकाव करणार नाही, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी करण्यात आली असल्याचे प्रत्यक्ष दाखवून दिले. तर नागरिकांनी फक्त तेथूनच रूळ ओलांडून जावे. अन्य ठिकाणी रूळ ओलांडू नये, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणाहून लोटगाडी, मोटरसायकल घेऊन जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी, असेही सांगितले. दरम्यान, लवकरच रेल्वेचा जिना वापरण्याबाबत पण निर्णय होईल. या करिता वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही रेल्वे प्रशासनाने मनसेला सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जुलै 2026 !

July 11, 2026
जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
Next Post

बीडच्या युवकाची 'ती' सुसाईड नोट बनावट ; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या निमखेडी शिवारात धाडसी घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लंपास !

September 16, 2022

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

July 2, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2025

June 11, 2025

विरोधी पक्ष ‘या’ गंभीर स्थितीत काम न करता टीका करताय, हे बरोबर नाही : माजी मंत्री डॉ. सतीष पाटील

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group