TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता : पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ पडली भावाच्या प्रेमात ; कहाणी ऐकून तुम्ही लावाल डोक्याला हात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पतीच्या मृत्यूनंतर बहिणीचा भावावरच जीव जडला. एवढेच नव्हे तर पंचायतीसमोर मावस भावासोबत लग्नासाठी अडून बसल्याची घटना बिहारच्या पश्चिमी चंपारण जिल्ह्यातील बानूछापरमध्ये घडली आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

चंदा असं या तरुणीचं नाव असून ती आपला मावसभाऊ सुनील कुमारच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट तिने धरला आहे. घरच्यांसह गावातील लोकांना जेव्हा बहिण-भावाच्या प्रेमप्रकरणासह लग्न करणार असल्याबाबत समजलं तेव्हा त्यांनीही यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही कुणाचंच ऐकलं नाही. अखेर दोघांनाही शिक्षा देण्यासाठी गुरुवारी रात्री पंचायत बोलावण्यात आली.

 

पंचायतीतही त्यांना शिक्षा देण्याचा निर्णय झाला. पण तरुणीने आपलं लग्न व्हावं यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून मदत मागितली. परंतू पंचायतीने या बहीण-भावांचं लग्न न लावून देण्याचा आदेश दिला आहे. पण या तरुणीने सर्वांसमोर काहीही झालं तरी ती आपल्या भावाशी लग्न करणार असल्याचं सांगितलंय. तरुणीच्या पतीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यामुळे ती एकटी पडली होती. या एकटेपणात ती आपल्या मावसभावाच्या जवळ आली. त्याच्या प्रेमात पडली आणि आता तिला त्याच्याशी लग्नही करायचं आहे. बानुछापर पोलीस ठाण्यातही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जमावापासून वाचवून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. चंदा सुनीलपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : मंत्री, आमदारांचा संबंध, माझ्याकडे पुरावे ; मोहित कंबोज यांच्या दाव्याने प्रचंड खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळा तांदुळ विक्रीच्या स्वस्त धान्य दुकान झाल्या आहेत का?, चौकशी करा : अॅड. जमील देशपांडे

March 5, 2022

सह्याद्री प्रतिष्ठानच्या राज बलशेटवार यांना चाळीसगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 30, 2021

चाळीसगावात घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास !

January 27, 2022

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group