TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : कुऱ्हाडीने वार करत चार भावंडांची निर्घुण हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे.

 

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

रावेर शहरालगत अंतरावरील बोरगाव शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात मागील अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. तर बोरगाव येथे दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. आज सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पहिले असता, त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण घरात दोन मुली व दोन मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यात सईता (वय 12 वर्ष)  रावल (वय 11 वर्ष ) अनिल (वय 8 वर्ष) आणि सुमन (वय 3 वर्ष) एकटीच राहत होती. मोठी मुलगी सईता ही सर्वांची देखभाल करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतर चारही भावंडांची : कुऱ्हाडीने वार करत चार भावंडांची निर्घुण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रावेर पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. तर घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पोहोचले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न ; पिडीतेचा ओठ तुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोरजाबाई जिमखाना अध्यक्षपदी गुरुमुख जगवाणी यांची बिनविरोध निवड

February 7, 2021

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११९४ कोरोनाबाधित, १२२४ झाले बरे !

April 3, 2021

टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर मिळणार : ना. गुलाबराव पाटील !

September 18, 2022

आता शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार : छगन भुजबळ

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group